अभिनेत्री माधुरी दीक्षितचा जलवा! शेअर केले फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या @madhuridixitnene या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये नजरेचे खेळ दिसत आहेत.
माधुरीच्या डोळ्यांमध्ये एक विशेष रुबाब जाणवत आहे. मुळात, हे डोळेच या छायाचित्रांचा प्राण बनला आहे. अभिनेत्रीचा आऊटफिटही आकर्षक आहे.
अभिनेत्रीने सुंदर असा सफेद रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. कपड्यांवर सुवर्ण आकर्षक असे डिजाईन विणलेले आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली सुंदर असे कॅप्शन दिले असून या छायाचित्रांविषयी माहिती दिली आहे. कॅप्शनमध्ये 'Golden glam and a golden start to the IIFA weekend!' असे नमूद केले आहे.
आता फोटोज माधुरीचे म्हंटले तर चाहते कौतुक केल्याशिवाय काय सोडणार आहेत का? कॉमेंट्समध्ये भरभरून कौतुक करण्यात आले आहे.