Madhuri Dixit: माधुरी दीक्षित ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. तिचं पोस्टर पाहून पती श्रीराम नेनेंनी खास कमेंट करत तिचं कौतुक केलं. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या..
Kon Honar Crorepati: Kon Honar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या होस्टबाबत चर्चा सुरू झाली आहे. प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी या बॉलिवूडच्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या नावाचा अंदाज व्यक्त केला आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटाला २४ वर्षे पूर्ण. ५० कोटींचे बजेट, २० कोटींचे भव्य सेट, माधुरी दीक्षितचा ३० किलोचा लेहेंगा आणि अनेक रंजक किस्से जाणून घ्या.
चित्रपटात माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि धारणा दुर्गा यांच्या प्रमुख भूमिका असून कथानकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका विधवा आई आणि तिच्या दोन मुलींच्या आयुष्यात शेजाऱ्याचा मृतदेह घरात सापडल्यानंतर…
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर २५ वर्षांनी, माधुरीने एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. सर्वांचे गैरसमज दूर करत, तिने गरोदरपणाच्या पसरलेल्या अफवा फेटाळून लावल्या आहेत
Madhuri Dixit यांचा अवॉर्ड नाईटशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडिओ डीपफेक असल्याचे समोर आले असून, त्यामागील सत्य जाणून घ्या.
माधुरी दीक्षितने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला तिला तिच्या दिसण्याबद्दल खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्या काळात अभिनेत्रीच्या आईने तिला प्रोत्साहन दिले.
"मिसेस देशपांडे" ही नवी सीरिज आज, १९ डिसेंबर रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. वेब सीरिजची घोषणा झाल्यापासून चाहते ही पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सोशल मीडियावरही उत्सुकतेचे वातावरण आहे.
माधुरी दीक्षितच्या "मिसेस देशपांडे" या चित्रपटाची ओटीटी रिलीज तारीख जाहीर करण्यात आली आहे. माधुरी दीक्षितचा हा धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांना कधी आणि कुठे पाहता येणार हे आपण जाणून घेणार आहोत.
माधुरी दीक्षित आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची एक रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जान्हवी कपूरला ही रील आवडली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे.
माधुरी दीक्षितने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या माधुरीला सलमान-शाहरुख किंवा आमिरपेक्षा इतर काही कलाकारांसोबत जोडी बनवण्यात जास्त यश मिळाले आहे.
आज आम्ही तुम्हाला 23 वर्षांपूर्वीच्या अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने इतिहास रचला होता. या चित्रपटातील गाण्यामध्ये बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अशा दोन अभिनेत्रींनी नृत्य केलं होतं. या दोन्ही अभिनेत्रींना एकत्र…