अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केले तिचे Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
सुंदर दर्याकिनारी सुंदर अशा मानसीने आकर्षक असा फोटोशूट केला आहे. तिने Casual Look केला आहे, पण तिच्या सौंदर्याला कसली तोड नाही.
तिच्या डोळ्यातील जादू त्या बुडत्या सूर्याच्या तेजालाही मात देत आहेत, अशी काही तरी चमक अभिनेत्रींच्या डोळ्यांमध्ये जाणवत आहे.
मोकळे केस आणि वर ढगाळ वातावरण... तिचे सौंदर्य पाहून स्वतः इंद्रदेव पृथ्वीतलावर आगमन घेण्याच्या दिशेने असल्याचा भास होत आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली 'Heavy on the - “it is what it is”' असा कॅप्शन देत, पोस्टखाली कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे.