Mrunal Thakur Fashion
अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर विशेष चाहतावर्ग तयार केला आहे..
कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या मृणालने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने स्टायलिश घागरा आणि एका पेक्षा एक हटके फोटो पोजेसने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.
अभिनेत्रीच्या ह्या सध्या सिंपल लूक सर्वांचेच लक्ष वेधले असून सध्या चाहते तिच्या सौंदर्याचे जोरदार कौतुक करीत आहेत.
ओपन हेअर्स, लूकला साजेसा मेकअप, व्हाईट डायमंड ज्वेलरी आणि हाय हिल्स सँडल कॅरी करून तिने कॅमेऱ्यासमोर फोटोशूट केले.
मृणालच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करत असून तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत..
मृणाल सध्या अजय देवगणसोबत ‘सण ऑफ सरदार २’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.
अजून किती वेळा हृदय चोरशील गं? मृणालच्या फोटोंवर चाहत्याची कमेंट