अभिनेत्री सई ताम्हणकरने शेअर केली Instagram Post. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या @saietamhankar या इंस्टाग्राम हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने या छायाचित्रांमध्ये निळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. या Get up मध्ये सई फार सुंदर असत आहे.
अभिनेत्रीच्या डोळ्यांमध्ये असणाऱ्या रुबाबाला तोड नाही. अभिनेत्री Bold असली तरी तिच्यामध्ये सांगलीचा गावरान ठसका नेहमीच दिसून येतो आणि तो या छायाचित्रांमध्येही ते जाणवत आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Channelising my blues better!' असे नमूद केले आहे. या पोस्टखाली कॉमेंट्समध्ये तरुणांची मैफिल जमली आहे.
सईची सुंदरता पाहून तरुण मंडळींनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. कॉमेंट्समध्ये तिच्या रूपाचे भरभरून कौतुक केले आहे.