अभिजीत सरांच्या नजरेतून साकारली सईबाईंची भूमिका – सायली संजीव
‘हर हर महादेव’ (Har Ha Mahadev) चित्रपटामध्ये अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) महाराणी सईबाईंची भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्याचा अनुभव तिने (Sayali Sanjeev Interview)नवराष्ट्र प्रतिनिधीसोबत शेअर केला आहे.