राज्यातल्या मनसैनिकांनी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज ठाकरे यांना सर्वच स्तरांतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मराठी कलाकारांनीही पोस्टच्या राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या "समसारा" या हॉरर चित्रपटाची टीजरमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता अजूनच शिगेला पोहोचली आहे.
हॉरर चित्रपट हा जगभरात लोकप्रिय असलेला प्रकार आहे. मात्र मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर प्रकार फार हाताळला गेलेला नाही. ही उणीव आता "समसारा" हा चित्रपट भरून काढणार असून, दमदार स्टारकास्ट या चित्रपटाचा…
झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेत प्रमुख भूमिकेत सायली संजीव आणि ऋषी सक्सेना होते. आता मालिकेनंतर दोघंही एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रुपाली भोसले कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या रुपालीने तिच्या मैत्रिणीसाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. तिच्या कामाचं कौतुक करणारी पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे.
'काही दिया परदेस' या मालिकेतून महाराष्ट्रभरात पोहचलेली अभिनेत्री सायली संजीव तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. ३१ जानेवारी, १९९३ रोजी सायलीचा जन्म झाला होता. मॉडेलम्हणून सुरु केलेला सिनेसृष्टीतील प्रवास…
सायली संजीव एक गोड चेहऱ्याची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचा चेहरा अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्याशीही थोडासा जुळतो असं म्हटलं जातं. सायलीच्या चेहऱ्यावरील हाच गोडवा अनेकांना आवडतो तर तिची फॅशन स्टाईलही…
मराठी चित्रपट 'मनमौजी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले अजून या चित्रपटामध्ये एका तरुण मुलाची रंजक गोष्ट पाहायला मिळणार आहे.
"मनमौजी" हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये नात्यांची रंजक गोष्ट उलगडणार आहे. तसेच "मनमौजी" मध्ये भूषण पाटील, सायली संजीव आणि रिया नलावडे मुख्यभूमीकेत दिसणार आहे. रिया…
"मनमौजी" हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये नात्यांची रंजक गोष्ट उलगडणार आहे. तसेच "मनमौजी" मध्ये भूषण पाटील, सायली संजीव आणि रिया नलावडे मुख्यभूमीकेत दिसणार आहे. रिया…
‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शित होत असून, सायली संजीव, अक्षया देवधर, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.
‘ओले आले’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर मराठीत पदार्पण करत आहेत. हा चित्रपट नवीन वर्षी पहिल्या आठवड्यात ५ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं झिम्मा २ मधील ‘मराठी पोरी" गाणं प्रेक्षकांच्या भेटीस! 'झिम्मा २या चित्रपटातील पार्टी अॅंथम 'मराठी पोरी' हे पहिले वहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. क्षितिज…
एका सर्वसामान्य गृहिणीच्या स्वप्नांचा रंजक प्रवास सांगणारी कथा म्हणजे ‘गोष्ट एका पैठणीची’(Goshta Eka Paithanichi). प्रत्येक स्त्रीला तिच्याकडे एखादी जरतारीची पैठणी असावी, असे मनापासून वाटते. असंच खूप सामान्य स्वप्नं बाळगणाऱ्या इंद्रायणीच्या…
‘हर हर महादेव’ (Har Ha Mahadev) चित्रपटामध्ये अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) महाराणी सईबाईंची भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्याचा अनुभव तिने (Sayali Sanjeev Interview)नवराष्ट्र प्रतिनिधीसोबत शेअर केला आहे.
दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये न्यू वेव्ह पैठणी फेस्टिव्हलचं (Paithani Festival) आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलचं उद्घाटन अभिनेत्री सायली संजीवच्या (Sayali Sanjeev) हस्ते करण्यात आलं. पैठणी हा माझा वीक पॉईंट…
सायली संजीव म्हणाली, पैठणी तर मला आधीपासूनच आवडायची परंतु माझ्या येणाऱ्या नवीन सिनेमामुळे मी तिच्या अजून नव्याने प्रेमात पडले. इथे असलेली कोणतीही पैठणी बघा त्यात किती वेगळ्या नक्षी असूदेत ती…
‘हर हर महादेव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी ‘महाराणी सईबाई भोसले’ यांची भूमिका सायली संजीव (Sayali Sanjeev) साकारणार आहे. सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटातील तिच्या फर्स्ट लूकचे पोस्टर शेअर…
६८व्या राष्ट्रीय पुरस्कारात शंतनू रोडे दिग्दर्शित 'गोष्ट एका पैठणीची'ने 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा पुरस्कार पटकावला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या खास दिनाचे औचित्य साधून…