अभिनेत्री शर्वरी वाघने शेअर केले तिचे नवे फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री शर्वरी वाघने तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने डेनिम जॅकेट परिधान केले आहे. तसेच तिचा हा Look चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.
अभिनेत्रीचे गोड स्मितहास्य पाहून चाहतेमंडळींनी तिच्या सौंदर्याचे कौतुक करण्यात कसलीच कमतरता ठेवली नाही आहे.
कौतुकांनी कमेंट्स सेक्शन एकदम भरून गेले आहे. तिची Hairstyle पाहून चाहते प्रेमात पडले आहेत.
एका चाहत्याने 'Serving heat ,one heat at a time' असे कमेंट केले आहे. तर दुसऱ्या चाहत्याने 'तुझ्या डोळ्यांमध्ये वायफाय कनेक्शन आहे का?' अशी कमेंट केली आहे.