Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या ५० व्या वर्षी अभिनेत्री शिल्पा शेट्टी दिसते फिट आणि स्लिम! जाणून घ्या तिच्या फिटनेसचे रहस्य

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. वयाच्या ५० व्या वर्षीसुद्धा लाखोंच्या संख्येने चाहते तिच्यावर घायाळ होतात. कामाची धावपळ, वाढत तणाव, शूटिंग इत्यादी गोष्टींमध्ये व्यस्त असून सुद्धा शिल्पा शेट्टीच्या चेहऱ्यावर कायमच ग्लो दिसून येतो. तिच्या चेहऱ्यावर कधीही डाग किंवा सुरकुत्या दिसून येणार नाहीत. फिटनेसची काळजी घेताना केवळ व्यायामाकडे लक्ष न देता त्वचा आणि केसांच्या आरोग्याकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष दिले जाते. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या फिटनेसचे रहस्य. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 02, 2026 | 11:13 AM

वयाच्या ५० व्या वर्षी अभिनेत्री शिल्पा शेट्टी दिसते फिट आणि स्लिम! जाणून घ्या तिच्या फिटनेसचे रहस्य

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

शिल्पा शेट्टी कधीही डाएट किंवा कोणत्याही फॅन्सी फूड ट्रेंडला अजिबात फॉलो करत नाही. तिच्या डाएटची सुरुवात कोमट पाण्याचे सेवन करून होते. कोमट पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते.

2 / 5

शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी कोरफडीचा रस, तुळशीची पाने, गूळ -आलं इत्यादी पदार्थांचे सेवन करते. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

3 / 5

सकाळी नाश्त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असलेल्या पदार्थांचे सेवन करते, ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही.

4 / 5

दुपारच्या जेवणात चिकन, मासे, कडधान्य किंवा ब्राउन राईस, सॅलड इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करते. याशिवाय रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सुद्धा सेवन करते.

5 / 5

शिल्पा शेट्टी संध्याकाळच्या नाश्त्यात मखाणे, एवोकॉडो किंवा फ्रुट्स इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. तसेच संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान सूप, ग्रील्ड फूड किंवा मशरूम यांसारखे पदार्थ खाल्ले जातात.

Web Title: Actress shilpa shetty looks fit and slim at the age of 50 know her fitness secret

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Diet Plan
  • fitness secret
  • Shilpa Shetty

संबंधित बातम्या

सर्वांसाठी जगताना स्वतःला विसरू नका; हे 5 प्रसंग जिथे ‘सेल्फिश’ होणंच योग्य ठरतं
1

सर्वांसाठी जगताना स्वतःला विसरू नका; हे 5 प्रसंग जिथे ‘सेल्फिश’ होणंच योग्य ठरतं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.