रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करणार आहे. त्या अनुषंगाने त्याने आता फिटनेसवर लक्ष्य केंद्रित केले आहे. रोहित शर्माने १० किलो वजन कमी केले आहे.
करीना कपूर खानप्रमाणे तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही अभिनेत्रीचा डाएट प्लॅनदेखील फॉलो करू शकता. करिनाच्या पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी करीना सकाळी, दुपारी आणि रात्री काय खाते हे सांगितले आहे
वयाच्या ५१ व्या वर्षी गुरु गौर गोपाल दास कायमच फिट आणि तरुण आहेत. त्यांच्या आहारात नियमित ते हेल्दी अन्नपदार्थ, सात्त्विक आहार, वेळेवर अन्नपदार्थ खाणे इत्यादी अनेक गोष्टी नियमित फॉलो करतात.
अमृता खानविलकर कायम फिट आणि तरुण राहण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात योगर्ट चिया स्मूदीचे सेवन करते. या स्मूदीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. जाणून घ्या स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.
आदिशक्ती मालिकेतील शिवा त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या घरात पोहचला आहे. भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली असून त्याला फिटनेसचे खूप वेड आहे. नुकतंच अतुलने त्याच्या फिटनेस फंडा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
सुधा मूर्ती निरोगी आरोग्यासाठी जेवणानंतर आहारात सुख्या पोह्यांचे सेवन करतात. या पोह्यांचे सेवन करणे म्हणजे त्यांच्यासाठी स्वर्गसुखाचं आहे, असे त्यांनी मुलाखतीमध्ये म्हंटले आहे. जाणून घ्या सुधा मूर्तींच्या फिटनेसचे रहस्य.
चानक कधीतरी डोळा फडफडणे, हात, पाय, खांदा थरथरू लागणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. याशिवाय काहीजणांचे शरीर अचानकपणे थरथरू लागते. जाणून यामागील सविस्तर कारणे.
विकी कौशलचा फिटनेस आणि दिनचर्या त्याच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी आहे. निरोगी आणि मजबूत शरीर मिळविण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे असा विकीचा विश्वास आहे, जाणून घ्या