अभिनेत्री टीना दत्ताने शेअर केले तिचे नवीन फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री टीना दत्ताने तिच्या या सोशल मीडिया हँडलवर काही पोस्ट केली आहे. हा तिचा नवा फोटो शूट आहे.
फोटोज मध्ये अभिनेत्री फारच आकर्षक दिसत आहे. तिने परिधान केलेल्या सुंदर अभूषण या छायाचित्रांना काही और रूप देत आहे.
भारतीय पारंपारिक लुक केला असून सोशल मीडियावर या पोस्टची फारच चर्चा दिसून येत आहे.
पोस्ट खाली कॉमेंट्स मध्ये चाहत्यांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्याच्या अगदी कवी शब्दात वर्णन केले आहे.
पोस्ट अपलोड होता अवघ्या काही तासातच खूप प्रसिद्धी मिळाली आहे. पोस्टवर हजारो लाइक्सचा वर्षाव होत आहे.