फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री टीना दत्ताने तिच्या instagram हँडलवर नवीन फोटोज शेअर केले आहेत.
मेहंदी रंगातील अभिनेत्रीचा हा Look चाहत्यांच्या फार पसंतीस आला आहे. अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली "An Ever "Green" love story" असा सुंदर कॅप्शन दिला आहे.
चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये भरभरून कौतुक केले आहे. तसेच प्रतिसादाचा वर्षाव केला आहे.
तसेच अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्री केव्हा मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचे प्रश्न केले आहे.