अभिनेत्री उर्मिला कोठारेने शेअर केला नवा फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री उर्मिला कोठारेने तिच्या सोशल मीडिया हॅन्डलवर नवीन पोस्ट केली आहे. यामध्ये अभिनेत्री नेहमीसारखीच आकर्षक आणि सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री वेगवेगळ्या Look मध्ये क्षण टिपले आहेत. एकामध्ये तिने लाल साडी परिधान केली आहे. तर एकामध्ये गुलाबी साडी परिधान केली होती.
एका फोटोमध्ये अभिनेत्री सुंदर असा नक्षीदार आऊटफिट परिधान केला आहे. तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य तिच्या लुकला आणखीन बहारदार करत आहे.
'तू एका सुंदर फुलासारखी दिसतेस' म्हणून एकाने कमेंट केली आहे. तर नेटकऱ्यांनी कौतुकांचा अगदी वर्षावच केला आहे.
अभिनेत्रीचे आकर्षक डोळे चाहत्यांना घायाळ करून सोडत आहे. अभिनेत्री फार आनंदी भासत आहे.