ajit pawar with rajyapal
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हेदेखील राजभवनात उपस्थित होते.
पूरग्रस्त भागांना लवकरात लवकर मदत मिळावी तसेच मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर व्हावा या मागणीसाठी अजित पवारांनी राज्यपालांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.