विजय शिवतारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सिटी सर्व्हे रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता पावसाळी अधिवेशन सुरु असून यामध्ये निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून इच्छुक असलेले उमेदवार आता आपल्या भागात सक्रिय झाले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव पुनर्वसन या शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मी स्वतः होणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर केले आहे. तसेच माळेगाव कारखाना पहिल्या पाच कारखान्यांमध्ये आणून दाखवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके अजित पवार यांच्या अर्थखात्यावरून सातत्याने टीका करत आहेत. तर शिंदे सेनेतील मंत्र्यांकडूनही शिंदे गटामुळे सरकार स्थापन झालं, पण आम्हाला राष्ट्रवादी नकोय, असा सूर आवळत आहे.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत, एनडीपीपी आणि त्याचा मित्रपक्ष भाजप, ज्याने १२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार अमल महाडिक उपस्थित होते.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत एकूण ८१ उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल झाले आहेत.
2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. यापूर्वी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री होते.
खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अजित पवार यांनीही यावर धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.
नरेंद्र मोदींची आज मुंबईत सभा होत आहे. या सभेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मात्र अजित पवार या सभेला जाणार नसल्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.
विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सामील होण्यापूर्वी मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांना कसं गुपचूप भेटायचो याचा उलगडा केला होता. नाव आणि वेश बदलून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यासाठी…
अजित पवार यांच्या गटाला गळतीही लागल्याचे दिसत आहे. पुण्यातील बड्या नेतेमंडळींना रामराम केल्यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वी परभणीतील अजित पवार यांच्या गटाचे बाबाजानी दुर्रानी यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
कोल्हापूरचा दसरा महोत्सव किमान १० दिवस चालावा यासाठी नियोजन केलं जाणार आहे, कोल्हापुरात या निमित्ताने १० दिवस चांगलं वातावरण निर्माण होईल, काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे काम पावसाळ्याच्या आत करावं लागणार असल्याचे…
वाढलेली भाईगिरी वेळीच आटोक्यात आणणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे, पोलिसांना सोयी सुविधा देण्यास सरकार म्हणून आम्ही कमी पडणार नाही मात्र पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली तर खपवून घेणार नाही अशी…
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर अजितदादांना लिहिलेले हे पत्र शेअर केले आहे. दरम्यान, आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.