Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोज खाल 2 लवंगा तर आजार होईल छुमंतर, तोंडातून येणार नाही दुर्गंधी आणि शुगरच्या रुग्णांनाही दिलासा

लवंगाचे नियमित सेवन अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करू शकते. लवंग चावल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि तोंडाचे आरोग्य सुधारते. लवंगामध्ये दाहक-विरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्म असतात, जे सर्दी, फ्लू आणि खोकल्यापासून आराम देतात. आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. सुरेश कुमार यांनी लवंगेचे अनेक फायदे सांगितले आहेत तसंच याचा कसा उपयोग करून घ्यावा याबाबतही माहिती दिली आहे (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 28, 2025 | 05:48 PM

हिवाळ्याच्या काळात, लोक अनेकदा आजारी पडतात आणि खोकल्याचा त्रास सहन करतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही दिवसातून दोन-तीन वेळा लवंगाचे सेवन केले तर तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळेल

Follow Us
Follow Us:
1 / 5

झोपण्यापूर्वी २ लवंगाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होते, सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो आणि दातदुखी कमी होण्यासही मदत होते. आयुर्वेदात अनेक आरोग्य समस्या सोडवण्यासाठी शतकानुशतके लवंगाचा वापर केला जात आहे

2 / 5

ही लहान दिसणारी लवंग अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. लवंगामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात

3 / 5

जर तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी २ लवंगांचे सेवन केले तर ते नर्व्हस सिस्टिम शांत करते आणि झोप सुधारते, ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते

4 / 5

लवंग तुमच्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी योग्य राखण्यास मदत करते, विशेषतः जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर ते खूप फायदेशीर आहे

5 / 5

माहिती देताना आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. सुरेश कुमार म्हणाले की, सर्दी आणि खोकल्यामुळे होणाऱ्या घशाच्या खवखव होत असल्यासही लवंग फायदेशीर आहे. या काळात, तुम्ही ते गरम पाण्यात उकळून प्यावे

Web Title: Amazing benefits of eating clove will remove mouth odour and beneficial for diabetes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 05:48 PM

Topics:  

  • Benefits of cloves
  • Health News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.