Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : IDA मुंबईसाठी ऐतिहासिक क्षण ;मुंबई शाखेला प्रतिष्ठित 65 वी महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचा मान

मुंबई शाखेला प्रतिष्ठित 65 वी महाराष्ट्र राज्य दंत परिषद आयोजित करण्याचा मान बहाल करण्यात आला असून, हा शाखेसाठी आणि तिच्या नेतृत्वासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 16, 2026 | 03:03 PM
Mumbai News : IDA मुंबईसाठी ऐतिहासिक क्षण ;मुंबई शाखेला प्रतिष्ठित 65 वी महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचा मान
Follow Us
Follow Us:
  • IDA मुंबईसाठी ऐतिहासिक क्षण
  • मुंबई शाखेला प्रतिष्ठित 65 वी महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचा मान
Indian Dental Association : मुंबई शाखेला प्रतिष्ठित 65 वी महाराष्ट्र राज्य दंत परिषद आयोजित करण्याचा मान बहाल करण्यात आला असून, हा शाखेसाठी आणि तिच्या नेतृत्वासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे.ही भव्य परिषद दिनांक 11, 12आणि 13डिसेंबर 2026रोजी नवी मुंबई येथील प्रसिद्ध CIDCO Exhibition Centre येथे आयोजित करण्यात येणार आहे. राज्यभरातील दंतवैद्य आणि IDA मुंबईच्या प्रतिनिधींनी या निर्णयाचे उत्साहाने आणि अभिमानाने स्वागत केले.या विशेष प्रसंगी आयडीए मुंबईचे माननीय अध्यक्ष डॉ. रोहित शाह यांनी आपला आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली.

डॉ. रोहित शाह म्हणाले की,  “65वी महाराष्ट्र राज्य दंत परिषद आयोजित करण्याची संधी आयडीए मुंबई शाखेला मिळणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. हा केवळ परिषद बहाल होण्याचा क्षण नसून, आमच्या शाखेची एकजूट, समर्पण आणि कार्यक्षमतेची दखल आहे. डिसेंबर 2026 मध्ये महाराष्ट्रातील दंतवैद्यकीय क्षेत्रातील सर्वात उत्कृष्ट आणि अविस्मरणीय परिषद अनुभवण्याची हमी आम्ही देतो.”

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

डॉ. रोहित शाह यांनी पुढे सांगितले की, या परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातनाम वक्ते, अत्याधुनिक वैज्ञानिक सत्रे, प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळा, दंतव्यवसायाशी संबंधित प्रदर्शने आणि उत्कृष्ट आयोजन यांचा समावेश असलेली शैक्षणिक मेजवानी सादर करण्यात येईल.ही 65 वी महाराष्ट्र राज्य दंत परिषद राज्यातील तसेच देशभरातील हजारो दंतवैद्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना आकर्षित करेल, आणि दंतवैद्यकीय क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक पर्व ठरेल.अधिक माहितीसाठी आणि अद्ययावत माहितीसाठी आयडीए मुंबई शाखेशी संपर्कात रहा.

MHADA Mumbai Lottery: घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा काढणार ५ हजार घरांसाठी लॉटरी

Web Title: Mumbai news historic moment for ida mumbai mumbai branch honoured with prestigious 65th maharashtra state dental council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Health News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी
1

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
2

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
3

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
4

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.