• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Ancient Maratha Dynasties And Their History

महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास काय? ‘या’ जुन्या राजघराण्यांनी मराठी मातीसाठी दिले योगदान

प्राचीन काळात दख्खन भूभागात असे अनेक राजवंश आणि साम्राज्य होऊन गेले ज्यांनी मराठी मातीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषेमध्ये इतर भाषांतील शब्द आणून मराठी भाषेची शब्दसंपत्ती अधिक श्रीमंत केली आहे. परंतु, सध्या महाराष्ट्राचा इतिहास मराठा साम्राज्यापुरताच मर्यादित ठेवला जात आहे आणि लोकांसमोर आणला जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 01, 2025 | 03:10 PM
महाराष्ट्राचा 'हा' प्राचीन इतिहास लोकांसमोर येणेही तितकेच महत्वाचे आहे. (फोटो सौजन्य - Social Media)

महाराष्ट्राचा 'हा' प्राचीन इतिहास लोकांसमोर येणेही तितकेच महत्वाचे आहे. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 सातवाहन राजवंशाचे मूळ महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ भागात होते. त्यांच्या राजधानीचे स्थान जुन्नर आणि नंतर प्रतिष्ठान (सध्याचे पैठण) येथे होते. गौतमीपुत्र शातकर्णी हा या वंशातील एक महान सम्राट होता, ज्याने शकोंचा पराभव केला. सातवाहन राजांनी नाशिक, कार्ले आणि अजिंठा येथील गुहांचे निर्माण केले. त्यांच्या काळात मराठी प्राकृत भाषेचा विकास झाला.​

सातवाहन राजवंशाचे मूळ महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ भागात होते. त्यांच्या राजधानीचे स्थान जुन्नर आणि नंतर प्रतिष्ठान (सध्याचे पैठण) येथे होते. गौतमीपुत्र शातकर्णी हा या वंशातील एक महान सम्राट होता, ज्याने शकोंचा पराभव केला. सातवाहन राजांनी नाशिक, कार्ले आणि अजिंठा येथील गुहांचे निर्माण केले. त्यांच्या काळात मराठी प्राकृत भाषेचा विकास झाला.​

2 / 5 ८व्या शतकात दंतिदुर्गाने राष्ट्रकूट राजवंशाची स्थापना केली. राष्ट्रकूटांनी वेरूळ येथे कैलास मंदिराची निर्मिती केली. राष्ट्रकुटांची राजधानी मल्लखेड आहे.

८व्या शतकात दंतिदुर्गाने राष्ट्रकूट राजवंशाची स्थापना केली. राष्ट्रकूटांनी वेरूळ येथे कैलास मंदिराची निर्मिती केली. राष्ट्रकुटांची राजधानी मल्लखेड आहे.

3 / 5 यादव राजवंशाची स्थापना भिल्लम पाचव्या यांनी १२व्या शतकात केली. त्यांची राजधानी देवगिरी होती. या साम्राज्याने मराठी भाषेचा प्रचार केला. यादव राजांनी अनेक मंदिरांची निर्मिती केली. सध्याच्या क्षत्रिय मराठा समाजात या राजवंशांचे अनेक उपकुळ आढळून येतात.

यादव राजवंशाची स्थापना भिल्लम पाचव्या यांनी १२व्या शतकात केली. त्यांची राजधानी देवगिरी होती. या साम्राज्याने मराठी भाषेचा प्रचार केला. यादव राजांनी अनेक मंदिरांची निर्मिती केली. सध्याच्या क्षत्रिय मराठा समाजात या राजवंशांचे अनेक उपकुळ आढळून येतात.

4 / 5 वाकाटक राजवंशाची स्थापना ३व्या शतकात केली. त्यांची राजधानी वाशीम येथे होती. वाकाटक राजांनी अजंठा गुहांचे संरक्षण केले आणि बौद्ध धर्माला प्रोत्साहन दिले.​

वाकाटक राजवंशाची स्थापना ३व्या शतकात केली. त्यांची राजधानी वाशीम येथे होती. वाकाटक राजांनी अजंठा गुहांचे संरक्षण केले आणि बौद्ध धर्माला प्रोत्साहन दिले.​

5 / 5 शिलाहार राजवंशाने ८व्या ते १३व्या शतकात कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात राज्य केले. त्यांची राजधानी पन्हाळा आणि नंतर कोल्हापूर येथे होती. शिलाहार राजांनी अनेक किल्ल्यांचे बांधकाम केले आणि मराठी संस्कृतीला प्रोत्साहन दिले. शिलाहार या राजवंशाचा प्रभाव सध्याच्या मराठा समाजावर जाणवतो.

शिलाहार राजवंशाने ८व्या ते १३व्या शतकात कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात राज्य केले. त्यांची राजधानी पन्हाळा आणि नंतर कोल्हापूर येथे होती. शिलाहार राजांनी अनेक किल्ल्यांचे बांधकाम केले आणि मराठी संस्कृतीला प्रोत्साहन दिले. शिलाहार या राजवंशाचा प्रभाव सध्याच्या मराठा समाजावर जाणवतो.

Web Title: Ancient maratha dynasties and their history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • India History
  • maharashtra
  • Maratha Samaj

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NZ : ‘महिका आल्यापासून फक्त विजयाबद्दल विचार…’, विश्वविजेता झाल्यानंतर हार्दिक पांड्याने दिली मोठी कबुली

IND vs NZ : ‘महिका आल्यापासून फक्त विजयाबद्दल विचार…’, विश्वविजेता झाल्यानंतर हार्दिक पांड्याने दिली मोठी कबुली

Mar 09, 2026 | 11:09 AM
Block केल्याशिवाय फाल्तू कॉल्सपासून मिळवा सुटका, समोरच्याला वाटेल ‘नेटवर्क’ प्रॉब्लेम; जाणून घ्या Settings

Block केल्याशिवाय फाल्तू कॉल्सपासून मिळवा सुटका, समोरच्याला वाटेल ‘नेटवर्क’ प्रॉब्लेम; जाणून घ्या Settings

Mar 09, 2026 | 11:06 AM
Thane Crime: रक्ताने माखलेली कार सापडल्याने खळबळ; तपासात उघडकीस आला उबेर चालक हत्येचा धक्कादायक प्रकार

Thane Crime: रक्ताने माखलेली कार सापडल्याने खळबळ; तपासात उघडकीस आला उबेर चालक हत्येचा धक्कादायक प्रकार

Mar 09, 2026 | 11:05 AM
Women Finance Loan: क्रेडिट मार्केटमध्ये महिलांची एंट्री; महिलांचा आर्थिक आत्मविश्वासाने वाढला कर्जात सहभाग

Women Finance Loan: क्रेडिट मार्केटमध्ये महिलांची एंट्री; महिलांचा आर्थिक आत्मविश्वासाने वाढला कर्जात सहभाग

Mar 09, 2026 | 11:02 AM
अनुराग डोभालची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहचली पत्नी रितिका चौहान; अपघाताबद्दल सोडले मौन, हात जोडून केले आवाहन

अनुराग डोभालची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहचली पत्नी रितिका चौहान; अपघाताबद्दल सोडले मौन, हात जोडून केले आवाहन

Mar 09, 2026 | 10:59 AM
World War 3: आकाशात अग्निकहर! इराणच्या ड्रोन आर्मीला युएईने एका झटक्यात केलं उध्वस्त; पाहा ‘तो’ 40 सेकंदांचा थरारक VIDEO

World War 3: आकाशात अग्निकहर! इराणच्या ड्रोन आर्मीला युएईने एका झटक्यात केलं उध्वस्त; पाहा ‘तो’ 40 सेकंदांचा थरारक VIDEO

Mar 09, 2026 | 10:53 AM
विद्वान राजकारणी अन् प्रभावी वक्ते शशी थरुर यांचा वाढदिवस; जाणून घ्या 09 मार्चचा इतिहास

विद्वान राजकारणी अन् प्रभावी वक्ते शशी थरुर यांचा वाढदिवस; जाणून घ्या 09 मार्चचा इतिहास

Mar 09, 2026 | 10:47 AM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.