Animals that eat their partners after mating
या प्रजातीत मादी आपल्या नर जोडीदाराला लैंगिक संबंध ठेवताना किंवा नंतर खातात. कारण मादी प्राण्याला प्रजननसाठी त्वरित पोषक तत्वांची आवश्यकता असते
रेडबॅक स्पायडर : या प्रजातीमध्ये नर स्पायडर बुहेतक वेळा लैंगिक संबंधादरम्यान मादीच्या तोंडात घुसतात. यामुळे मादीला त्यांना खाणे सोपे जाते. या जमातीत नर प्रजाती आत्मत्याग करतात, ज्यामुळे मादीच्या गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते
ब्लॅक विडो स्पायडर : या प्रजातीमध्ये कोळींचे जोडीदारांना खाणे सामान्य आहे. पण सर्वच ब्लॅक विडो असे करत नाहीत.शिवाय या प्रजातीमध्ये नर मादीपेक्षा लहान असतो
ब्यू लाईन ऑक्टोपस : या प्रजातीमध्ये देखील मादी नरापेक्षा ताकदवर असते. लैंगिक संबंधावेळी मादी शरीरातून एक शिक्तीशाली न्यूरोटॉक्सिन, टेट्रोडोक्सिन बाहेर टाकते. ज्यामुळे तिला काही काळासाठी अर्धांगवायू होतो आणि नरभक्षण टळते
नर्सरी बेव स्पायडर : या प्रजातीच्या मादी नरांना संभोग करताना मारुन खातात. अशा वेळी आपले प्राण वाचवण्यासाठी नर मादी स्पायडरचे पाय रेशमने गुंडाळतात
क्रॅब स्पायडर : या प्रजातीमध्ये लैंगिक नरक्षण म्हणजेच जोडीदाराला मारुन खाणे हे अगदी सामान्य आहे. वृद्ध झालेल्या नरांना मादी प्रजाती नारुन खातात. जेव्हा मिलन हंगामाच्या मादी क्रॅब स्पायडरची मिलनासाठी आक्रमकता वाढते
ग्रीन ॲनाकोंडा :ॲनाकोंडा प्राजातीतील ग्रीन ॲनाकोंडा हे अतिशय क्रूर असतात. गर्भधारणेसाठी आवश्य असलेल्या अतिरिक्त पोषख घटकांसाठी हे नरांना खातात