Polar Bear Video : कठीण परिस्थिती उद्भवताच पोलर बियरने आपली अशी शक्कल लढवली की पाहून सर्वांनीच त्याच्या बुद्धिमत्तेला सलाम ठोकला. व्हिडिओत नक्की काय घडलं ते आता तुम्हीच पाहा.
National Wildlife Day 2025 : 4 सप्टेंबर रोजी साजरा होणारा वन्यजीव राष्ट्रीय दिन 2025 हा वन्यजीव आणि निसर्गाच्या संसाधनांच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करतो. हा दिवस वन्यजीवांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करतो.
पाणमांजर पाण्यात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटणारा हा प्राणी प्रामुख्याने कोकणातील नद्या आणि खाडी प्रदेशांमध्ये आढळतो. उदमांजर, उद, उदळ, घिर्या अशा विविध स्थानिक नावांनी ओळखला जातो.
Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीणीसाठी आक्रोश सुरु झाल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात जिओ पोर्ट करण्याची मोहीम सुरु झाल्यानंतर वनताराचे सीईओ कोल्हापुरात पोहोचले होते.
कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीणीसाठी आक्रोश सुरु झाल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात जिओ पोर्ट करण्याची मोहीम सुरु झाल्यानंतर वनताराचे सीईओ शुक्रवारी कोल्हापुरात पोहोचले होते.
'महादेवी'ला परत आणण्यासाठी नागरिकांनी जिओवर बहिषकर घालण्यास सुरुवात केली आहे. हजारो नागरिकांनी आपले सिम कार्ड जिओमधून दुसऱ्या कंपनीत पोर्ट करून घेतले आहे.
नांदणी मठाची हत्तीण परत आणण्यासाठी कोल्हापुरात मोहीम सुरू झाल्यानंतर शुक्रवारी वनताराचे सीईओ, नांदणी मठाचे मठाधीपती आणि कोल्हापुरातील नेते यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.
Kolhapur: नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनतारा येथून परत आणण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाले आहेत. अनेकांनी जिओचे सिम कार्ड पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक सिमा भागातील अनेक ग्रामपंचायती ने अंबानीचा निषेध व्यक्त करत महादेवीला पुन्हा परत आणण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत असा ठराव मंजूर केला आहे.
मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृत हरणांचे जैविक नमुने विभागीय वन्यजीव प्रशिक्षण केंद्र नागपूर, बरेली, भोपाळ आणि ओरिसा येथील भुवनेश्वर येथील नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
जंगलात असा एक प्राणी आहे जो त्याच्या कळपातील सदस्यांची खूप काळजी घेतो हेच सदस्य हा प्राणी वृद्ध झाल्यावर त्याला कळपातून बादेर काढतात. कोणता आहे हा प्राणी जाणून घेऊयात.
International Day of Forests 2024 : संपूर्ण जगभर 21 मार्च रोजी जागतिक वन दिन साजरा केला जातो. हा दिवस जंगलांचे महत्त्व आणि त्यांचे पर्यावरणातील योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित…
पिंजरे लावून मांजरी पकडल्या जातात आणि त्यांना वडकी येथील केंद्रात नेले जाते. मांजरींना नाजूकपणे हाताळले जाते. दुसर्या दिवशी नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. चार-पाच दिवस देखरेखीखाली ठेवले जाते.
जागतिक वन्यजीव दिन 2025 : वन्य वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो.
कासारी (ता.शिरुर) येथे तात्पुरते वास्तव्यास आलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांजवळ कोल्ह्याची पिल्ले असल्याचे प्रकाश रासकर यांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती त्यांच्या ओळखीच्या वनरक्षक ऋतुजा भोरडे यांना माहिती दिली.
निसर्गात अनेक विविध पक्षी, प्राणी आढळतात. बरेच पक्षी, प्राणी आपल्याला माहितही नसतील. प्रत्येक प्राण्याचे काही वैशिष्ट्ये असतात. असाच एक प्राणी हिप्पोपोटॅमस (पाणघोडा) ज्याचे एक आश्चर्यचकित करणारे वैशिष्ट समोर आले आहे.
रेल्वे कर्मचाऱ्याला साप चावल्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी त्या कर्मचाऱ्याने दोनदा सापाला चावा घेतल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. या घटनेत रेल्वे कर्मचाऱ्याचा नाही तर चक्क सापाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे…
धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुकमध्ये देखील वन्य प्राण्यांच्या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नंदाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांने केली आहे.