Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘टोळीचं रियुनिअन’! बिग बॉस मराठी 6 ची टीम दगडूशेठ बाप्पाच्या चरणी; अनुश्रीच्या नव्या घरामुळे पुन्हा जमली मैफिल

Bigg Boss Marathi 6 मधील लोकप्रिय 'टोळी' पुन्हा एकदा एकत्र आली आहे. अनुश्री मानेच्या नव्या घराच्या निमित्ताने विशाल कोटीयन, रोशन भजनकर आणि रुचिता जामदार यांनी पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. या भेटीचे फोटो आणि भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी मैत्रीचा आनंद चाहत्यांसोबत व्यक्त केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 26, 2026 | 02:51 PM

'टोळीचं रियुनिअन' 'बिग Boss ची टोळी पोहचली दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला! ( फोटो सौजन्य - Social Media )

Follow Us
Follow Us:
1 / 5

Bigg Boss Marathi 6 मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी 'टोळी' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शो संपून जवळपास दोन महिने उलटले असले तरी या मित्रमंडळींमधील नातं अजूनही तितकंच घट्ट असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं.

2 / 5

अनुश्री मानेच्या नव्या घराच्या निमित्ताने विशाल कोटीयन, अनुश्री माने, रोशन भजनकर आणि रुचिता जामदार हे सर्वजण पुण्यात एकत्र आले. यावेळी त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत बाप्पाचे आशीर्वादही घेतले.

3 / 5

रुचिता जामदारने या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत भावनिक कॅप्शन लिहिले. ती म्हणाली, "दगडूशेठ बाप्पा… तुझ्याकडे जेव्हा जेव्हा आले, तेव्हा तेव्हा काही ना काही सुंदर घेऊनच परत गेले. यावेळी आशीर्वादासोबत माझ्या आयुष्यातली ही खास माणसंही तुझीच देणगी वाटली. खूप खूप आभार बाप्पा."

4 / 5

तर विशाल कोटीयननेही दर्शनाचे फोटो शेअर करत "गणपती बाप्पा मोरया" अशी कॅप्शन दिली. त्यासोबत #Toli आणि #आपलाविशाल हे हॅशटॅगही वापरले.

5 / 5

या खास भेटीमागचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी अनुश्री मानेच्या नव्या घराचं गणेशपूजन पार पडलं. त्याच निमित्ताने बिग बॉस मराठी 6 मधील या मित्रमंडळींचं पुन्हा एकदा रियुनिअन झालं. यावेळी अनुश्रीच्या नव्या घरातील काही खास क्षणांचे फोटोही सर्वांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Web Title: Bigg boss marathi 6 toli team reunion dagdusheth halvai bappa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.