Hansika Motwani Fashion
कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय राहणारी हंसिका कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने आता इन्स्टाग्रामवर खाकी कलरचा ड्रेस वेअर करत सुंदर फोटोज शेअर केले आहेत.
कायमच वेगवेगळ्या अंदाजातील ड्रेस वेअर करणाऱ्या हंसिकाचा स्टायलिश वेस्टर्न लूक चाहत्यांना प्रचंड आवडलाय. अभिनेत्रीच्या फॅशनचे चाहते सध्या कौतुक करीत आहेत.
ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि पिंक लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीच्या फॅशनचे चाहत्यांकडून कौतुक केले जात असून तिच्या लूकचेही चाहते कौतुक करीत आहेत.
हंसिकाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.