Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश

मनोज बाजपेयी यांच्या "घुसखोर पंडित" या चित्रपटाच्या प्रोमोच्या रिलीजमुळे वाद निर्माण झाला आणि त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. न्यायालयाने शीर्षकावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 12, 2026 | 02:37 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • मनोज बाजपेयीचा ‘घुसखोर पंडित’ चित्रपट अडचणीत
  • सर्वोच्च न्यायालयाने दिले शीर्षक बदलण्याचे आदेश
  • सीबीएफसीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त
नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपट “घुसखोर पंडित” च्या प्रोमोच्या रिलीजमुळे वाद निर्माण झाला आहे. मनोज बाजपेयी अभिनीत चित्रपटाच्या शीर्षकावरून इतका गोंधळ उडाला की हा विषय आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने चित्रपट निर्माते नीरज पांडे यांच्या चित्रपटाच्या शीर्षकावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की, “समाजातील एका घटकाला अशा नावाने का बदनाम केले जात आहे? या शीर्षकाने चित्रपट प्रदर्शित होणार नाही.” निर्मात्यांना उच्च न्यायालयानेही शीर्षक बदलण्याचे आदेश दिले आहेत.

कॉमेडियन कपिल शर्माने स्वतःच्याच केफेवर केला गोळीबार; का रचला हा डाव? राखी सावंतचा धक्कादायक खुलासा

सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने चित्रपट निर्माते नीरज पांडे यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने म्हटले की, प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे नमूद करावे की चित्रपट समाजाच्या किंवा समुदायाच्या कोणत्याही घटकाचा अपमान करत नाही किंवा त्यांची बदनामी करत नाही आहे.

सीबीएफसीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त

सर्वोच्च न्यायालयाने असेही सूचित केले की निर्मात्यांनी चित्रपटाच्या आशयाबाबत उपस्थित केलेल्या आक्षेपांवर त्यांची भूमिका पारदर्शकपणे मांडावी. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) च्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटाला प्रमाणपत्र देताना संभाव्य वादग्रस्त बाबींचा पुरेसा विचार करण्यात आला का, असा प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केला. न्यायालयाच्या टिप्पण्यांवरून असे दिसून आले की ते प्रमाणपत्र प्रक्रियेच्या गांभीर्य आणि जबाबदारीवर समाधानी नव्हते.

‘लग्न तुटण्याची वाट पाहत आहेत…’, Nick Jonas सोबतच्या नात्यावर प्रियंकाचं मोठं वक्तव्य; म्हणाली…

एका विशिष्ट समुदायालावर साधला निशाणा

याचिकेद्वारे असा दावा करण्यात आला आहे की चित्रपटाचे शीर्षक आणि काही भाग एखाद्या विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावू शकतात. निर्मात्यांचा असा युक्तिवाद आहे की चित्रपटाचा उद्देश कोणाचाही अपमान करणे नाही, तर सामाजिक कथा सादर करणे आहे. पुढील सुनावणी आता १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सर्वांचे लक्ष आता १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लागले आहे. तोपर्यंत निर्मात्याने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र या संपूर्ण वादाचा मार्ग निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असे मानले जात आहे.

Web Title: Manoj bajpayee ghooskhor pandat row supreme court asks netflix what is new name know what sc order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • entertainment

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.