Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला खरेदी करा ‘या’ मराठमोळ्या डिझाईनच्या सुंदर नथ, चारचौघांमध्ये होईल गोड कौतुक

नथ हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय दागिना आहे. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच स्त्रिया सणावारांच्या दिवसांमध्ये नाकात नथ घालतात. नथ घातल्यामुळे लुक पारंपरिक आणि मराठमोळा दिसतो. वटपौर्णिमा सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नऊवारी किंवा पैठणी साडी नेसल्यानंतर त्यावर सुंदर सुंदर दागिने घेतले जातात. साडीवरील लुक पूर्ण करण्यासाठी सुंदर नथ घातली जाते. त्यामुळे यंदाच्या वटपौर्णिमेला लुक आणखीनच सुंदर करण्यासाठी या पारंपरिक डिझाईनच्या नथ नक्कीच खरेदी करा. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 25, 2026 | 03:30 PM

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला खरेदी करा 'या' मराठमोळ्या डिझाईनच्या सुंदर नथ, चारचौघांमध्ये होईल गोड कौतुक

Follow Us
Follow Us:
1 / 5

वटपौर्णिमा सणाला साडी नेसल्यानंतर त्यावर नथ घातली जाते. मोती, लाल-हिरवे खडे आणि मध्यभागी असलेला मोठा बसरा मोती महिलांच्या सौंदर्याला पारंपारीक साज देतो.

2 / 5

नऊवारी साडी नेसल्यानंतर त्यावर पेशवाई किंवा मोठ्या आकाराची नथ घालू शकते. पांढऱ्या मोत्यांची नथ नाकात अतिशय शोभून दिसते.

3 / 5

हल्ली बाजारात हाताने तयार केलेल्या जाणाऱ्या नावाच्या नथ सुद्धा उपलब्ध आहेत. या नथ नाकात घातल्यानंतर लुक नाक भरगच्च दिसते.

4 / 5

वटपौर्णिमेला साडीच्या रंगाची नथ खरेदी करू शकता. मोत्यासोबतच डायमंड, बारीक रत्न इत्यादी वेगवेगळ्या डिझाईनच्या नथ उपलब्ध झाल्या आहेत.

5 / 5

कोकणी नथ, पेशवाई नथ, आणि कारवारी नथ हे नथीचे प्रमुख तीन प्रकार आहेत. पूर्वीच्या काळी नथ हा दागिना पतीच्या ऐश्वर्याचे किंवा श्रीमंतीचे प्रतीक मानला जायचा. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात आवर्जून नथ घातली जाते.

Web Title: Buy these beautiful maharashtrian style nath designs and add a traditional touch to your festive look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • vat pornima

संबंधित बातम्या

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
1

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन
2

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स
3

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.