Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडगार काकडी उन्हाळ्यासाठी ठरेल वरदान! ‘हे’ पदार्थ नियमित खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरात उष्णता वाढते. याशिवाय डिहायड्रेशन, सतत डोकेदुखी, अपचनाचा त्रास इत्यादी समस्या कायमच उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाण्यासोबत नियमित काकडी सुद्धा खावी. काकडी खाल्ल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. काकडीमध्ये ९२ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, फ्लोराईड, विटामिन सी, फोलेट, कोलीन, विटामिन के आणि विटामिन ए, बीटा-कॅरोटीन व बीटा-क्रिप्टोक्झॅन्थिन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शरीरातील पोषक मूल्य वाढवण्यासाठी आणि कायमच फ्रेश राहण्यासाठी काकडीपासून बनवलेले हे पदार्थ आवर्जून खावेत. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 13, 2026 | 11:50 AM

थंडगार काकडी उन्हाळ्यासाठी ठरेल वरदान! 'हे' पदार्थ नियमित खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Follow Us
Follow Us:
1 / 5

सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर काकडीचे सॅलड बनवून खावे. सॅलड बनवून खाल्ल्यामुळे इतर भाज्यांमधील पोषक घटक सुद्धा शरीराला मिळतात आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.

2 / 5

रात्री झोपण्याआधी बॉटलमध्ये दोन ग्लास पाणी, काकडीचे तुकडे आणि पुदिन्याची पाने घालून रात्रभर तसेच ठेवावे. त्यानंतर सकाळी उठल्यावर उपाशी पोटी काकडीचे पाणी प्यावे.

3 / 5

काकडी आणि दही यांचे एकत्र मिश्रण करून खाल्ल्यास शरीरात थंडावा टिकून राहतो. दुपारच्या जेवणात काकडी आणि दह्याचे मिश्रण खावे. यामुळे आतड्यांमध्य चांगले विषाणू तयार होतात.

4 / 5

दुपारच्या जेवणानंतर खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी काकडीचे ताक बनवून प्यावे. दह्यात काकडी टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर जिऱ्याची पावडर आणि काळे मीठ मिक्स करून सेवन करावे.

5 / 5

काकडी खाल्ल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. यामध्ये असलेले गुणकारी घटक पाण्याची कमतरता भरून काढतात आणि आरोग्य सुधारतात.

Web Title: Cooling cucumber is a summer superfood eat it regularly for amazing health benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Benefits of Cucumber
  • summer care tips
  • Summer Food

संबंधित बातम्या

कडाक्याच्या गर्मीमुळे हैराण झाला आहात? मग दूध- शेवयांचा वापर करून बनवा थंडगार कस्टर्ड फालुदा, नोट करून घ्या रेसिपी
1

कडाक्याच्या गर्मीमुळे हैराण झाला आहात? मग दूध- शेवयांचा वापर करून बनवा थंडगार कस्टर्ड फालुदा, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा आणि ऊर्जा! झटपट बनवा पौष्टिक गुळ-मखाणा लस्सी, नोट करुन घ्या रेसिपी
2

उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा आणि ऊर्जा! झटपट बनवा पौष्टिक गुळ-मखाणा लस्सी, नोट करुन घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.