वाढत्या उन्हाळ्यात शरीर थंडगार ठेवण्यासाठी पियुष बनवून प्यावे. यामुळे शरीरात थंडावा टिकून राहतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जाणून घ्या पियुष बनवण्याची रेसिपी.
Chocobar Ice Cream Recipe : लहानपणापासूनच चोकोबार आईस्क्रिम सर्वांचीच फेव्हरेट आहे. पण तुम्ही कधी या आईस्क्रिमला घरी बनवले आहे का? फक्त ५ साहित्यांपासूनच तुम्ही या आईस्क्रिमला घरी तयार करु शकता.
उन्हाळ्यात बाहेर जाऊन आल्यानंतर सतत तहान लागते. अशावेळी गुलाबाचे सरबत घरीच बनवून प्यावे. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यासोबतच शरीर हायड्रेट राहते.
Aam Papad Recipe : तुम्हाला माहिती आहे का? बाजारात विकत मिळणारा आंबा पापड तुम्ही घरी देखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीमध्ये तयार करु शकता. यासाठी फक्त ४ साहित्यांची गरज लागते.
आज आम्ही तुम्हाला थंडगार गुळाचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले गुळाचे सरबत चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कलिंगड उपलब्ध होतात. थंडगार कलिंगड खाल्ल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. यामध्ये ९२ टक्के पाणी असते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर…
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कायमच विकतचे आईस्क्रीम खाण्यापेक्षा घरी बनवलेले थंडगार कोकम आईस कँडी तुम्ही बनवू शकता. कोकम शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते.
Dryfruit Ice Cream Recipe : साखरेचा वापर न करता घरीच एक आरोग्यदायी आणि टेस्टी आईस्क्रिम बनवता येऊ शकते. या रेसिपीने तुम्ही घरातील सर्वांना खुश करु शकता.
वाढत्या उन्हाळ्यात शरीरामध्ये थंडावा टिकवून ठेवण्यासाठी पान गुलकंद सरबत अतिशय प्रभावी ठरेल. या पद्धतीने बनवलेले सरबत घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्य़त सगळ्यांच खूप जास्त आवडेल.
Recipe : काकडी आणि पुदिन्याचा रायता फक्त शरीराला थंडावाच देत नाही तर याचे सेवन पचनालाही मदत करते. उन्हाळ्यात आपल्या जेवणात तुम्ही या रायत्याचा समावेश करु शकतो.
Aamrakhand Recipe : तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीच ताज्या आंब्यांपासून गोड, सुगंधित आणि चवदार असा आम्रखंड तयार करु शकता. महाराष्ट्र दिनानिमित्त ही रेसिपी घरी नक्का ट्राय करा.
राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णता वाढल्यामुळे अंगाची खूप जास्त काहिली होते. त्यामुळे या दिवसांमध्ये सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीराला फायदे होतील.
Cucumber Idli Recipe : उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात थंडगार आणि पाण्याने भरपूर काकडीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही काकडीपासून मऊदार इडली तयार करु शकता.
सगळ्यांच आपली त्वचा कायमच सुंदर आणि चमकदार हवी असते. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यातसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्वचा निस्तेज होणे, कोरडी पडणे किंवा पिंपल्स येणे इत्यादी…
राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानात शरीर थंड ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. दही, ताक, लस्सी, कोल्ड्रिंक इत्यादी सोबतच पाणीदार फळे सुद्धा आवडीने खाल्लेले जातात.…
उन्हामुळे शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा दूर करण्यासाठी नियमित एक मुगाच्या डाळीचा लाडू खावा. या लाडूच्या सेवनामुळे शरीराला भरपूर फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात लिची उपलब्ध असतात. त्यामुळे लिचीपासून तुम्ही थंडगार ड्रिंक बनवू शकता. हे ड्रिंक प्यायल्यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराची योग्य काळजी घेतली जात नाही. सतत काम, चुकीच्या वेळी जेवण, तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे आरोग्य बिघडते. शरीराला गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर बऱ्याचदा सुरुवातीच्या…