चेहऱ्यावर जमा होणाऱ्या अतिरिक्त तेलामुळे त्वचेवर पिंपल्स आणि फोड येऊ लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या घरच्या घरी तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी.
वारंवार उन्हात गेल्यामुळे तळपायांवरील त्वचा काळी पडण्याची शक्यता असते. याशिवाय पायांना भेगा पाड्याच्या. पायांना पडलेल्या भेगा कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत.
उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात उष्णता वाढू लागते. या वाढत्या उष्णतेमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. अशावेळी आहारात कांजीचे सेवन करावे. चला तर जाणून घ्या उन्हाळ्यात कोणती पेय प्यावी.
शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पालेभाज्या, फळे किंवा थंड पदार्थांचे नियमित सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक गुणकारी फायदे होतात.
काळी झालेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. अशावेळी सुधारण्यासाठी आंब्याच्या कुयरीपासून बनवलेल्या बॉडी बटरचा वापर करावा. यामुळे त्वचा अतिशय मुलायम राहील.
आवळ्याचा रस पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात नियमित आवळ्याचा रस प्यावा. आज आम्ही तुम्हाला आवळ्याचा रस कशा पद्धतीने बनवावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये लहान मुलं आजारी पडतात. वातावरणात सतत होणारे बदल, आहारातील बदलांचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या…
उन्हाळा म्हटलं की अनेक आपल्या शरीराची विशेष काळजी घेताना दिसतात. पण या मोसमात तुम्ही तुमच्या डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात अचानक आलेल्या पावसात भिजल्यास सर्दी, ताप, फंगल इन्फेक्शन यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. अशा वेळी योग्य काळजी घेणे आणि घरगुती उपाय करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
उन्हाळा वाढल्यानंतर अंगावर सतत खाज येणे किंवा लाल रंगाचे पुरळ येऊ लागतात. अंगावर घामोळं आल्यानंतर शरीराला सतत खाज येऊ लागते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरतील.
उन्हाळ्यातही तुम्हाला चहाची सुरकी मारण्याची सतत हुक्की येतेय आणि तुम्ही इतक्या उन्हाळ्यातही कपावर कप चहा ढोसत असाल तर त्याचे नक्की काय परिणाम होतात आणि किती कप चहा प्यावा जाणून घ्या
आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा पिण्याची सवय असते. चहा प्यायल्याशिवाय दिवसाची चांगली सुरुवात होतच नाही. मात्र वाढत्या गर्मीमध्ये चहाचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. सतत चहाचे…
उन्हाळ्यात गरम तासीराचे मसाले टाळून थंड, सुपाच्य आणि शरीराला शीतलता देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. मसाल्यांचा अतिरेक टाळल्यास पचन त्रास, डिहायड्रेशन आणि त्वचारोग टाळता येतात.
उन्हाळ्यात चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि एक्ने कमी करण्यासाठी डिंकाच्या फेसपॅकचा वापर करावा. यामुळे त्वचा अधिक उजळदार होण्यास मदत होते. जाणून घ्या डिंक फेसपॅक तयार करण्याची कृती.
सातूच्या सरबताचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे शरीरात कायम थंडावा टिकून राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सातूच्या पिठाचे ताक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
उसाचा रस उन्हाळ्यात ऊर्जा देणारा आणि डिहायड्रेशनपासून वाचवणारा असला तरी भर उन्हात व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास तो आरोग्याला धोका ठरू शकतो. त्यामुळे ताज्या व स्वच्छ रसाचे सेवन आणि योग्य काळजी…
उन्हाळा वाढल्यानंतर थंडगार पदार्थ पिण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गुळाचे सरबत बनवू शकता. गुळाचे सेवन केल्यामुळे शरीरात निर्माण झालेला थकवा, अशक्तपणा दूर होतो.
उन्हामुळे वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचा सुधारावी. हे घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार होईल.