Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रोशापासून तयार करा सुंदर आणि आकर्षक डिझाईन; घर सजावटीपासून फॅशन अ‍ॅक्सेसरीजपर्यंत क्रिएटिव्ह प्रयोग

सध्या सोशल मीडियावर क्रोशाने बनवलेल्या वस्तूचा मोठा ट्रेंड पाहायला मिळत आहे. या सर्व वस्तू हाताने विणकम करून तयार केल्या जातात. सणसमारंभाच्या वेळी बऱ्याचदा बाजारात जाऊन फुलांचा गजरा आणण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. अशावेळी क्रोशाचा वापर करून तुम्ही केसांमध्ये मळण्याचा गजरा सुद्धा बनवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला क्रोशाचा वापर करून तुम्ही रोजच्या वापरातील कोणत्या वस्तू सहजपणे बनवू शकता, याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 07, 2026 | 03:45 PM

क्रोशापासून तयार करा सुंदर आणि आकर्षक डिझाईन; घर सजावटीपासून फॅशन अ‍ॅक्सेसरीजपर्यंत क्रिएटिव्ह प्रयोग

Follow Us
Follow Us:
1 / 5

क्रोशाच्या धाग्यांपासून तयार केलेले फुलांचे गुच्छ वाढदिवस किंवा लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रियकराला भेट म्हणून देऊ शकता. वेगवेगळ्या धाग्यांचा वापर करून बनवलेली रंगीत फुले अतिशय उठावदार दिसतात.

2 / 5

धाग्यांच्या विणकामातून साकारलेल्या रंगीबेरंगी फुलांचा वापर करून सुंदर बॅग सुद्धा तयार करता येईल. ही बॅग कोणत्याही ऑउटफिटवर उठावदार आणि स्टायलिश लुक देईल.

3 / 5

बऱ्याचदा बाजारात मोगऱ्याच्या फुलांचा गजरा सहज उपलब्ध होत नाही. अशावेळी क्रोशाच्या पांढऱ्या धाग्यांपासून तुम्ही गजरा विणू शकता. हा गजरा केसांमध्ये मोगऱ्याच्या फुलांचा लुक देईल.

4 / 5

क्रोशाच्या धाग्यांपासून केवळ भेट्वस्तूचं नाहीतर सुंदर सुंदर आकर्षक डिझाईनचे टॉप सुद्धा बनवू शकता. हे टॉप कोणत्याही जीन्सवर शोभून दिसतील.

5 / 5

बऱ्याचदा वाढदिवसाला भेटवस्तू काय द्यावी सुचत नाही. अशावेळी तुम्ही क्रोशाच्या धाग्यांपासून तयार केलेले किचन भेटवस्तू म्हणून देऊ शकता. यात रंगीत फुले, एव्हिल आय इत्यादी गोष्टी बनवू शकता.

Web Title: Create beautiful and attractive designs from crochet creative experiments from home decor to fashion accessories

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • lifetyle tips

संबंधित बातम्या

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
1

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

महागड्या पैठणी साडीवर शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक
2

महागड्या पैठणी साडीवर शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन
3

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य
4

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.