भेंडीची भाजी आरोग्यासाठी जितकी चांगली आहे तितकीच वाईट सुद्धा आहे. किडनी स्टोन किंवा मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी भेंडी खाऊ नये. यामुळे शरीराचे नुकसान होण्याची शक्यता असते.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खायला खूप आवडतात. बाहेर कुठेही फिरायला गेल्यानंतर जंक फूडचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. पण वारंवार बाहेरचे पदार्थ खाणे लहान मुलांच्या…
'झोपेचा राजकुमार" म्हणून ओळखले जाणारे प्रिन्स अल-वलीद बिन खालेद बिन तलाल बिन अब्दुल अझीझ अल सौद यांचे २० वर्ष कोमात राहिल्यानंतर निधन झाले आहे. जाणून घ्या कोमात जाण्याची सविस्तर कारणे.
बऱ्याचदा शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र फुफ्फुसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर योग्य वेळी उपचार करणे आवश्यक आहे. फुफ्फुस निकामी झाल्यानंतर शरीरात ही महाभयंकर लक्षणे दिसून येतात.
आपल्यातील अनेकांना नेहमीच तेलकट तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. पण या पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात लठ्ठपणा वाढू लागतो. सामोसे आणि जिलेबी बनवण्यासाठी किती वेळ लागतो? कोणत्या पदार्थामध्ये जास्त फॅट आणि साखर…
तांब्याच्या भांडयातील पाणी पिणे आरोग्यासाठी जितके चांगले आहेत तिकतेचं घातक सुद्धा आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. ही समस्या उद्भवू लागल्यानंतर वारंवार चक्कर येणे, थकवा जाणवणे इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात.
पायांच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर पायांमध्ये अतिशय तीव्र वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करावे. यामुळे नसांमधील रक्तप्रवाह सुरळीत होईल आणि पायांच्या वेदना कमी होतील.
जिभेचा रंग बदलल्यानंतर बरेच लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला जिभेचा रंग कोणत्या आजाराचे संकेत दर्शवतो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार…
टीबी सारख्या गंभीर आजाराची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला टीबी झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल सांगणार आहोत.
थंडीमध्ये ओठ फाटण्याची समस्या सामान्य आहे. पण काहीवेळा ओठ फाटून रक्त येऊ लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फाटलेले ओठ पुन्हा एकदा मुलायम आणि सुंदर करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. चला…
पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक आजार बरे होण्यास मदत होते. जास्त पाणी पिल्याने शरीर डिटॉक्स राहून त्वचा सुधारते. त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि शरीर…
केसांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत? मग आता चिंता सोडा आणि या नैसर्गिक तेलांचा वापर करण्यास सुरुवात करा. नैसार्गिक गुणधर्मांनी युक्त हे तेल केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. (फोटो…
रात्री झोपल्यानंतर बऱ्याचदा केसं आणखीन वाईट अवस्थेत दिसतात. केसांना निरोगी ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी हे उपाय करून पहा. सकाळी उठलाच केसं मऊ आणि चामकदार वाटू लागतील. (फोटो सौजन्य: istock)