दीपिका पादुकोण आणि स्टाईल हे परफेक्ट समीकरण आहे. नुकतेच दीपिकाने एक क्लासी फोटोशूट केले असून तिचा लुक व्हायरल होतोय
दीपिकाने यामध्ये ब्लॅक टी शर्ट, जॅकेट आणि डेनिम असा कूल लुक केलाय. ब्लॅक टी शर्टवर ब्लॅक जॅकेट आणि डार्क ब्लू डेनिम घातले आहे
दीपिकाने हेअरस्टाईलदेखील अगदी साधी केली असून केसांना थोडा कर्ल लुक दिलाय आणि तिचे ब्राऊन शेड असणार केस अधिक सौंदर्यात भर घालत आहेत
यासह दीपिकाने न्यूड शेड मेकअप केला असून ब्राऊन आयशॅडो, काजळ, लायनर, न्यूड शेड लिपस्टिक लावली आहे आणि आपल्या चाहत्यांची नजर वेधून घेतली आहे
दीपिकाने यासह ब्लॅक हाय हील्स मॅच केले असून क्लासी पोझ दिल्या आहेत आणि तिचा हा लुक कमालीचा आकर्षक दिसतोय
यासह दीपिकाने कोणतेही जड दागिने घातलेले नाहीत, अत्यंत कॅज्युअल आणि तितकाच लक्षवेधी लुक पाहून रणवीरही फिदा झालाय, त्याने ‘जान ही ले ले’ अशी कमेंटही सोशल मीडियावर केली आहे