पारंपरिक संस्कृतीला द्या अनोखा टिविस्ट! रोजच्या वापरासाठी गळ्यात घाला डायमंड मंगळसूत्र, पहा आकर्षक डिझाईन्स
डायमंडचे मंगळसूत्र खरेदी केल्यानंतर त्यासोबतच डायमंड कानातले सुद्धा खरेदी केले जातात. मंगळसुत्राच्या पेडंटंमध्ये असलेला हिरा कानातल्यांमध्ये सुद्धा लावला जातो.
साऊथ इंडियन डिझाईनमध्ये सुद्धा डायमंड मंगळसूत्र उपलब्ध आहेत. यामुळे गळा उठावदार दिसतो. मंगळसूत्रामध्ये असलेले नारंगी मणी गळ्याची शोभा वाढवतात.
रोज गोल्ड, यलो गोल्ड आणि व्हाईट गोल्ड असे अनेक पर्यंत उपलब्ध आहेत. सध्या फ्लोरल किंवा भूमिती आकाराचे डायमंट पेंडेंट सोशल मीडियावरील व्हायरल डिझाईन आहेत.
डायमंडचे मोठे पेंडंट कोणत्याही कॉटन साडीवर सुंदर दिसतात. त्यामुळे या डिझाईनचे डायमंड मंगळसूत्र तुम्ही खरेदी करू शकता.
रोजच्या वापरात अनेकांना अतिशय साधं पण आकर्षक दिसणार मंगळसूत्र घालायला खूप जास्त आवडते. त्यामुळे तुम्ही या डिझाईनची निवड करू शकता.