बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित मुबंईत झालेल्या बॅड न्यूज चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित होती. माधुरी सहसा साडी, सलवार सूट आणि लेहेंगा अशा ट्रेडिसनल लुकमध्ये दिसते. पण या वेळी तीने नेहमीपेक्षा वेगळा लुक केला होता. तीने बॅल्क कलरचा कफ्तानी स्टाईल फ्यूजन लुक केला होता.
या मध्ये तिने काळ्या रंगाचा फ्लोरल सिल्क शर्ट आणि काळ्या रंगाचा स्कॉर्ट परिधान केला होता. या लुकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिने तनया मेहता या डिझानयरचा हा ड्रेस घातला होता.
या लुकवर माधुरीने केस हाय पोनीटेलमध्ये बांधले होते. तसेच तिने गोल्डन कलरचे कानातले, होतात गोल्डन कलरचे ब्रॅसलेट घातले होते.
या कफ्तान स्टाईल लुकवर तिने मॅच करत काळ्या रंगाची स्लिंग बॅग आणि उंच हिल घातली होती.
माधुरी ने कमीत कमी मेकअपमध्ये न्यूड आयशॅडो, आयलायनर, मस्करा, आयलॅशेस, आणि न्यूड लिपस्टिक लावून हा फ्यूजन लूक पूर्ण केला होता. माधुरी खूप सुंदर दिसत होती.