Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीच्या साफसफाईत दक्षिण दिशेला करा असे काम, वर्षानुवर्षाचे कर्जही फिटेल

Diwali Vastu Tips: दिवाळी जवळ आली की सर्वात जास्त तयारी सुरू होते ती म्हणजे घराची साफसफाई. घरात अनेक अडगळीच्या गोष्टी काढून टाकल्या जातात. अशावेळी वास्तुशास्त्राचेही तितकेच महत्त्व आहे. दिवाळीत संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही टिप्स देण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी घराच्या दक्षिण दिशेला काही वस्तू ठेवण्याची व्यवस्था केली तर वर्षभर घरात पैशाची कमतरता भासणार नाही. ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत त्या नक्की वापरून पाहा (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 22, 2024 | 12:56 PM

वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशा तपशीलवार सांगितली आहे. कोणत्या दिशेला काय ठेवावे हेही सांगितले आहे. वास्तूमध्ये सांगितलेल्या गोष्टी दक्षिण दिशेला ठेवल्या तर धनाची आवक वाढते. जाणून घ्या दक्षिण दिशेला कोणत्या वस्तू ठेवणे शुभ आहे

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला साफसफाईचा झाडू ठेवणे शुभ असते. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि भरपूर संपत्ती प्रदान करते. लक्षात ठेवा की झाडू बाहेरच्या लोकांना दिसणार नाही अशा प्रकारे ठेवा

2 / 5

वास्तूनुसार घराच्या दक्षिण दिशेला फिनिक्स पक्ष्याचे चित्र लावा. त्यामुळे घरात सकारात्मकता वाढते. ज्यामुळे घरातील लोक सुख, सौभाग्य आणि समृद्धी आकर्षित करतात

3 / 5

तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये, तरी सोने-चांदी ठेवणे चांगले. यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते. सोने, चांदी आणि झाडू जवळ नसावेत हे लक्षात ठेवा

4 / 5

पैसा आकर्षित करण्यासाठी जेड प्लांट किंवा क्रॅसुला मनी प्लांटपेक्षा अधिक शक्तिशाली मानले जाते. क्रसुला प्लांट दक्षिण दिशेला ठेवल्याने आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होते

5 / 5

वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडे डोके ठेवून झोपणे उत्तम मानले जाते. यामुळे आरोग्य चांगले राहते. घरामध्ये धन-समृद्धी वाढते. प्रगती मिळते. त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला पलंग ठेवा

Web Title: Diwali cleaning keep things in south direction at home to attract money and good luck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 12:56 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2024
  • Vastu Shastra Tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.