Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips : तुम्हाला घरात नकारात्मकशक्ती जाणवते का ? रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला करा ‘हे’ प्रभावी उपाय

घरातील वाढते चाललेली नकारात्मक ऊर्जा देखील असते जी हळूहळू घरावर कब्जा करते, असं म्हटलं जातं. वास्तूशास्त्रात याबाबत सोपे पण प्रभावी असे उपाय सांगितले आहेत. कोणते आहेत हे उपाय जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 27, 2026 | 05:27 PM
Astro Tips : तुम्हाला घरात नकारात्मकशक्ती जाणवते का ? रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला करा ‘हे’ प्रभावी उपाय
Follow Us
Close
Follow Us:
  • तुम्हाला घरात नकारात्मकशक्ती जाणवते का ?
  • रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला करा ‘हे’ प्रभावी उपाय
अनेकदा सगळं काही चांगलं असून देखील काही ना काही निमित्त होतं आणि घरात कलह वाढतो. याचबरोबर कोणी ना कोणी क्षुल्लक कारणाने आजारी पडतं अशा देखील घटना घडतात. घरातील माणसांची देखील मानसिकता खराब झालेली असते. याला कारणीभूत घरातील वाढते चाललेली नकारात्मक ऊर्जा देखील असते जी हळूहळू घरावर कब्जा करते, असं म्हटलं जातं. वास्तूशास्त्रात याबाबत सोपे पण प्रभावी असे उपाय सांगितले आहेत. कोणते आहेत हे उपाय जाणून घेऊयात.

संध्याकाळी दारात कापूर जाळणं

रोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाज्यात कापूर जाळण्याची प्रथा केवळ धार्मिक नाही, तर त्यामागे शास्त्रीय आणि मानसिक कारणंही आहेत. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी ही पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे.कापूर जाळणं म्हणजे नकारात्मक शक्तींचा नायनाट करणं आहे. त्यामुळे संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी कापूर जाळणं शुभ मानलं जातं.

दरवाजा घरात येणाऱ्या ऊर्जेचं प्रवेशद्वार असल्यानं तिथे कापूर जाळल्यास लक्ष्मीची कृपा होते, अशी पुर्वीच्या लोकांची श्रद्धा पुर्वापार चालत आलेली आहे. अध्यात्माप्रमाणे यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. कापूरमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. तो हवेतले सूक्ष्म जंतू कमी करण्यास मदत करतो.कापूर जळल्यावर येणारा सुगंध मेंदूवर थेट परिणाम करतो, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत होतं.संध्याकाळी वातावरणात जडपणा असतो; कापूर तो कमी करतो.

Palmistry: तळहातावरील ही चिन्हे व्यक्तीला बनवतात नशीबवान, या चिन्हांचा काय आहे अर्थ जाणून घ्या

संध्याकाळी तुपाचा दिवा लावणं

सूर्यास्तानंतर देवघरात तुपाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं. जर तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही साध्या तेलाचा देखील वापर करु शकता.

घर स्वच्छ ठेवा

घरात सकारात्मक ऊर्जा टिकावी यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे घर स्वच्छ ठेवणं. टापटीप नीटनेटकेपण असलेल्या घरात रोगराई होत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी दररोज घर स्वच्छ ठेवणं महत्वाच आहे.

मीठाचा उपाय

आठवड्यातून 1-2 वेळा खडा मीठ मिसळलेलं पाणी घरात पुसायला वापरा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, असं वास्तूशास्त्र सांगतं. वैज्ञानिक याचं कारण पाहिलं तर मीठामध्ये असलेलं सोडीयम जंतूनाशक असतं त्यामुळे संपूर्ण घर स्वच्छ राहतं.

मानसिक आरोग्य सुधारण्यास मंत्र

मानसिक स्वास्थ्य नीट रहावं यासाठी इष्ट देवतेचा मंत्र पठण करणं फायदेशीर आहे. यामुळे अतिविचार नियंत्रित होतात आणि काही वेळापूरतं का होईना मन शांत राहतं. हे एक प्रकारे मेडीटेशन करण्यासारखं आहे.

Astro Tips : किती संकटं आली तरी खचत नाही; ज्योतिषशास्त्रानुसार मनाने खंबीर असलेल्या राशी कोणत्या?

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Best home remedies for removing negative anergy in yoour house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • hindu religion
  • Vastu Shastra Tips

संबंधित बातम्या

Astro Tips : किती संकटं आली तरी खचत नाही; ज्योतिषशास्त्रानुसार मनाने खंबीर असलेल्या राशी कोणत्या?
1

Astro Tips : किती संकटं आली तरी खचत नाही; ज्योतिषशास्त्रानुसार मनाने खंबीर असलेल्या राशी कोणत्या?

वैभवलक्ष्मीचे व्रत केल्याने धनधान्याची होते उधळण, कसे करावे ‘हे’ व्रत जाणून घ्या
2

वैभवलक्ष्मीचे व्रत केल्याने धनधान्याची होते उधळण, कसे करावे ‘हे’ व्रत जाणून घ्या

Magh Purnima 2026: माघ पौर्णिमा स्नानाचे महत्त्व; एका दिवसाच्या पूजेमुळे पापांचा होतो अंत
3

Magh Purnima 2026: माघ पौर्णिमा स्नानाचे महत्त्व; एका दिवसाच्या पूजेमुळे पापांचा होतो अंत

Masik Durgashtami 2026: कधी आहे माघ महिन्यातील मासिक दुर्गाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व
4

Masik Durgashtami 2026: कधी आहे माघ महिन्यातील मासिक दुर्गाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.