Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dnyanda Ramtirthkar : ज्ञानदा रामतीर्थकरचं केळवण! सहकलाकारांनी आयोजित केला सोहळा… लवकरच करणार लग्न!

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच बोहल्यावर चढणार आहे. रामतीर्थंकरांच्या घरात लगीनसराईला सुरुवात झाली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यातच ज्ञानदाने साखरपुडा हुरकला होता. सध्या तिच्या केळवणाचे Photos चर्चेत आहेत. अभिनेत्री नम्रता प्रधानने तिच्या @iamnamratapradhan या अधिकृत Instagram Handle वरून Dnyanda Ramtirthkar च्या केळवनाचे फोटो शेअर केले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 16, 2026 | 02:13 PM

ज्ञानदा रामतीर्थकरचं केळवण! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
1 / 5

ज्ञानदा लवकरच हर्षद आत्मारामसह लग्नगाठ बांधणार आहे. हर्षद सिनेमॅटोग्राफर आहे. नुकतेच ज्ञानदा आणि हर्षदचं केळवण करण्यात आले होते.

2 / 5

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील सहकालाकरांनी ज्ञानदाचे केळवण केले आहे. या कार्यक्रमाठिकाणी 'ठिपक्यांची रांगोळी' कार्यक्रमातील काही कलाकारदेखील उपस्थित होते.

3 / 5

या केळवणाच्या कार्यक्रमाचा सुप्रिया पाठारे तसेच अभिनेत्री नम्रता प्रधान उपस्थित होती. अगदी उत्साहात कार्यक्रम पार पडला.

4 / 5

केळवणात ज्ञानदाने केसात माळलेल्या गजऱ्याचा सुगंध अगदी पाहताच जाणवत आहे.

5 / 5

कॅप्शनमध्ये नम्रताने "या वर्षीचा सगळ्यात मोठा सोहळा! तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा!" असे नमूद केले आहे.

Web Title: Dnyanada ramtirthkar kelvan arranged by team thipkyanchi rangoli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • dnyanada ramthirthkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.