Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कापून ठेवलेली फळे लगेच काळी पडून जातात? फळांचा ताजेपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

दैनंदिन आहारात फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर कायमच देतात. फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. बदलत्या ऋतूनुसार बाजारात वेगवेगळी हंगामी फळे उपलब्ध होतात. पेरू, द्राक्ष, सफरचंद, पपई, केळी इत्यादी सर्वच फळे शरीरासाठी खूप जास्त गुणकारी आहेत. पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये फळे खाण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी फळे कापून डब्यात भरून खाण्यासाठी नेली जातात. पण १ तासानंतर कापून ठेवलेली फळे पूर्णपणे काळी पडतात आणि चव बिघडून जाते. फळांमधील ताजेपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 29, 2026 | 03:30 PM

कापून ठेवलेली फळे लगेच काळी पडून जातात? फळांचा ताजेपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Follow Us
Follow Us:
1 / 5

कापून ठेवलेल्या फळांचा रंग बदल्यानंतर सुद्धा फळे खराब होत नाहीत. फळ हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यातील एन्झाइम्सच्या रासायनिक अभिक्रियेमुळे फळांचा रंग बदलून जातो.

2 / 5

उष्ण हवामान आणि अयोग्य साठवणूक यामुळे फळे खराब होण्याची जास्त शक्यता असते. फळांची योग्य साठवणूक केल्यास फळे दीर्घकाळ व्यवस्थित ताजी आणि फ्रेश राहतात.

3 / 5

कापून ठेवलेल्या सफरचंद, केळी, पेर इत्यादी फळांवर थोडासा लिंबाचा रस टाकावा. लिंबामधील विटामिन सी आणि एस्कॉर्बिक ॲसिड असते, ज्यामुळे एन्झाइम्सना हवेच्या संपर्कात आल्यावर रंग बदलण्यापासून रोखते.

4 / 5

कापून ठेवल्यानंतर फळे लगेच हवा बंद डब्यात भरून ठेवावी. हवेचा संपर्क जेवढा कमी येईल तेवढीच फळे जास्त वेळ व्यवस्थित ताजी आणि फ्रेश राहतील.

5 / 5

फळांचा नैसर्गिक रंग कायम टिकवून ठेवण्यासाठी फळे स्वच्छ भांड्यात आणि स्वच्छ सुरीचा वापर करून कापावीत. अन्यथा फळांमध्ये विषाणू झपाट्याने वाढतात.

Web Title: Do cut fruits turn black quickly follow these simple tips to maintain the freshness of fruits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Best Food Tips
  • fruit
  • kitchen tips

संबंधित बातम्या

चिकन मटण खाण्याऐवजी आहारात करा ‘या’ प्रोटीनयुक्त फळांचे सेवन, थकवा- अशक्तपणा कमी होऊन राहाल कायमच फिट
1

चिकन मटण खाण्याऐवजी आहारात करा ‘या’ प्रोटीनयुक्त फळांचे सेवन, थकवा- अशक्तपणा कमी होऊन राहाल कायमच फिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.