उन्हाळ्यात चुकूनही या 3 रंगांचे कपडे घालू नये अन्यथा धोक्यात येईल आरोग्य
काळा रंग सूर्यप्रकाश पूर्णपणे शोषून घेतो. यामुळे तुमच्या शरीराचे तापमान वेगाने वाढते आणि तुम्हाला जास्त गरम वाटू लागते
निळा रंग डोळ्यांना थंड दिसत असला तरी, गडद निळ्या रंगाचे कपडे सूर्याच्या किरणांनाही पकडतात, ज्यामुळे जास्त घाम येऊ लागतो
इतर गडद रंगांप्रमाणे, गडद हिरवे कपडे देखील सूर्यकिरण शोषून घेतात, ज्यामुळे तुमच्या शरीरात उष्णता जमा होऊ लागते
गडद रंग सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि ही उष्णता तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचते, ज्यामुळे चक्कर येणे, थकवा आणि डिहायड्रेशन सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो
याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या पेहराव्यात पांढरा, पिवळा अशा हलक्या रंगांचा समावेश करु शकता. हे असे हलके रंग उष्णता परावर्तित करतात आणि ते शरीरही थंड ठेवण्यास मदत करतात
उन्हाळ्यात शक्यतो कपड्यांचा रंग हलका असावा, कपडे सैल असावेत आणि कृत्रिम कपडे घालणे टाळावेत