कल्याण पूर्वेत नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह; ढोल ताशे, लेझीम,भजनाच्या गजरात स्वागत यात्रा
गुढीपाडवा (Gudi Padva) हिंदू नववर्षानिमित्त स्वागत यात्रांचे आयोजन केले जाते. आज कल्याण पूर्वेत हिंदू नववर्ष समितीच्या वतीने स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली होती. या स्वागत यात्रेत तरुण-तरुणींचा नागरिकांचा उत्साह दिसून आला.