राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गुढीपाडवा सण साजरा केला जात आहे. नववर्षाचे स्वागत देखील जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये केले जात आहे. पारंपारिक वेशभूषा आणि सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या शोभायात्रेमधून शहरा शहरांमध्ये नाद दूमदुमला आहे. राजकीय…
गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईसह ठाण्यामध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक रथयात्रा आणि बाईक रॅली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी घेतला आहे.
यंदा गुढीपाडवा आणि ईद सण एकाच वेळी आले आहेत. यामुळे मुंबईमध्ये गोमांस येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजप नेत्यांने आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हिंदू धर्मानुसार महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरवात गुडीपाडव्याला होते. गुढीपाडव्याला प्रसादात कडुलिंब आणि गुळ दिले जाते. त्याला कारण म्हणजे परंपराच नाही तर आरोग्याला देखील लक्षात घेण्यात आले आहे. जाणून घ्या सविस्तर…
गुढीपाव्याला सर्वच महिला पारंपरिक लुक करून छान तयार होतात. या दिवशी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच महिला नवनवीन लुक करून छान तयार होतात. राज्याच्या वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळे…
यंदाच्या वर्षी ३० मार्चला गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. यादिवशी घराघरांमध्ये गुढी उभारली जाते. पण गुढी उभारण्यामागे नेमकी काय कारण आहेत? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार…
Shrikhand Recipe: हिंदू नववर्षाचा आरंभ म्हणजे गुढीपाडवा. सणाची सुरुवात करा गोडाने, घरी बनवा गोड थंडगार श्रीखंड. तुम्ही सोप्या पद्धतीने घरीच बाजारासारखा चविष्ट श्रीखंड तयार करू शकता आणि तेही कमी वेळेत.
यंदा राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नागपुरातील लक्ष्मीनगर परिसरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी कार्यक्रमाला शोभायात्रेने सुरुवात करणयात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती.
मेट्रो 3 आतापर्यंत सुरू झाली असती. मात्र, त्याला सुरू होण्यासाठी अजून 4 वर्ष लागतील. त्यामुळे रखडलेल्या कामाला सुद्घा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे ते यावेळी म्हणाले.
गुढीपाडवा (Gudi Padva) हिंदू नववर्षानिमित्त स्वागत यात्रांचे आयोजन केले जाते. आज कल्याण पूर्वेत हिंदू नववर्ष समितीच्या वतीने स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली होती. या स्वागत यात्रेत तरुण-तरुणींचा नागरिकांचा उत्साह दिसून…