अमृता खानविलकर ही फॅशनिस्टा आहे आणि तिचा व्हाईट ग्लिटर आऊटफिट मधला क्लासी लुक पाहून चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत
सिल्व्हर ड्रेससह अमृताने व्हाईट लाँग जॅकेट परिधान केले आहे आणि तिचा हा लुक अधिक स्टायलिश केलाय
तिने या स्टायलिश लुकसह हेअरस्टाईलही स्टायलिश केली असून हाफ बन करत बाकीचे केस मोकळे सोडून कमालीची सुंदर दिसत आहे
मिनिमल ज्वेलरीचा उपयोग अमृताने या स्टाईलसह केला आहे. ग्लिटरी कानातले घालत तिने हा लुक पूर्ण केलाय
अमृताचे हे फोटोशूट खूपच ग्लॅमरस झाल्याचे दिसून येत आहे आणि त्यात अमृताच्या अदांनी चारचाँद लावलेत
अमृताने ग्लॅम आणि ग्लॉसी मेकअप यासह केलाय आणि तिने लावलेले सिल्व्हर आयलायनर लक्ष वेधून घेत आहे. तर डार्क रेड लिपस्टिक लावत तिने हा लुक अधिक आकर्षक केलाय