Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांमध्ये गजरा माळण्याचे ‘हे’ सुंदर आणि आकर्षक प्रकार, कोणत्याही साडीवर दिसतील उठावदार

लग्न सोहळा किंवा कोणत्याही इतर कार्यक्रमाच्या दिवशी साडी किंवा हेवी ड्रेस घातल्यानंतर केसांची सुंदर सुंदर हेअर स्टाईल केली जाते. हेअर स्टाईल केल्यानंतर केसांमध्ये गजरा किंवा ब्रोच लावले जाते. पण बऱ्याचदा लहान केसांवर कशा पद्धतीने गजरा लावावा, हे सुचत नाही. गुलाबाच्या पाकळ्यांचा गजरा, मोगऱ्याच्या फुलांचा गजरा इत्यादी अनेक प्रकारचे गजरे बाजारात उपलब्ध असतात. त्यामुळे लग्न सोहळ्यात किंवा इतर वेळी केस आकर्षक दिसण्यासाठी या पद्धतीने तुम्ही केसांमध्ये गजरा माळू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 14, 2026 | 03:30 PM

केसांमध्ये गजरा माळण्याचे 'हे' सुंदर आणि आकर्षक प्रकार, कोणत्याही साडीवर दिसतील उठावदार

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घालायला सगळ्यांच खूप जास्त आवडतो. लहान केसांची हेअर स्टाईल केल्यानंतर या पद्धतीने केसांमध्ये गजरा मळल्यास तुमचे केस सुंदर दिसतील.

2 / 5

साडी नेसल्यानंतर अनेकांना कुरळ्या केसांची हेअर स्टाईल करायला खूप जास्त आवडते. अशावेळी केसांची हेअर स्टाईल करून या पद्धतीने पांढऱ्या फुलांचा गजरा आणि कानवेल लावल्यास केस अतिशय आकर्षक मनमोहक दिसतील.

3 / 5

काहींची केस खूप जास्त जाड असतात. अशांची केसांची कायमच वेणी घातली जाते. वेणी घातल्यानंतर केसांच्या मध्यभागी गजरा किंवा इतर कोणतीही फुले लावल्यास साडीवरील लुक सुंदर दिसेल.

4 / 5

नवी नवरीला लग्नातील साडीवर वेगवेगळ्या प्रकारची हेअर स्टाईल केली जाते. भरगच्च गजरे केसांमध्ये हवे असल्यास ही हेअर स्टाईल अतिशय उत्तम आहे.

5 / 5

केसांमध्ये गजरा घातल्यानंतर लुक पूर्णपणे बदलून जातो. त्यामुळे साडी नेसल्यानंतर केसांमध्ये मोगऱ्याच्या किंवा इतर वेगवेगळ्या फुलांचा गजरा केसांमध्ये घालावा.

Web Title: This beautiful and attractive type of gajra braiding in the hair will look stunning on any saree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • hair beauty

संबंधित बातम्या

नऊवारी साडीवर करा पारंपरिक आणि मॉडर्न हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकचे कौतुक
1

नऊवारी साडीवर करा पारंपरिक आणि मॉडर्न हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकचे कौतुक

उन्हाळ्यासाठी परफेक्ट! स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी कॉटन साड्यांचे बेस्ट कलेक्शन
2

उन्हाळ्यासाठी परफेक्ट! स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी कॉटन साड्यांचे बेस्ट कलेक्शन

सप्तपदीच्या नऊवारी साडीवर शिवून घ्या आरी वर्क केलेले लेटेस्ट डिझाईन ब्लाऊज, नवरीच्या साज शृंगारात पडेल भर
3

सप्तपदीच्या नऊवारी साडीवर शिवून घ्या आरी वर्क केलेले लेटेस्ट डिझाईन ब्लाऊज, नवरीच्या साज शृंगारात पडेल भर

चमचाभर बडीशेप केसांवर करेल जादू! कमी खर्चात घरीच तयार करा केमिकल फ्री नॅचरल हेअरडाय, केसांवर येईल चमक
4

चमचाभर बडीशेप केसांवर करेल जादू! कमी खर्चात घरीच तयार करा केमिकल फ्री नॅचरल हेअरडाय, केसांवर येईल चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.