Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नसराईनिमित्त सिल्क साड्यांची खरेदी करताना फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण टिप्स, अजिबात होणार नाही फसवणूक

लग्नसराईच्या दिवसांमध्ये दोन ते तीन महिने आधीपासूनच साड्यांची खरेदी केली जाते. सर्वच महिला सिल्क साड्या आवडीने खरेदी करतात. सिल्कच्या साड्या अंगावर अतिशय चापून चोपून बसतात.पण बऱ्याचदा हातमागावरील सिल्क साड्यांची खरेदी करताना फसवणूक होते. दुकानदार अस्सल सिल्क साडी देण्याऐवजी मशीनवर तयार करण्यात आलेली सिल्क साडी ग्राहकांना देतात. त्यामुळे हातमागावरील साडीची लुक येत नाही आणि पैसेसुद्धा वाया जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हातमागावरील अस्सल सिल्क साडी ओळखण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यास साडी खरेदी करताना तुमची फसवणूक होणार नाही. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 17, 2026 | 03:40 PM

लग्नसराईनिमित्त सिल्क साड्यांची खरेदी करताना फॉलो करा 'या' महत्वपूर्ण टिप्स, अजिबात होणार नाही फसवणूक

Follow Us
Follow Us:
1 / 5

साडी खरेदी करताना साडी सगळ्यात आधी पूर्णपणे उघडून पाहावी. त्यानंतर साडीचा थोडासा भाग गोळा करून हातामध्ये घ्या. ३ सेकंदासाठी दाबून धारा. गोळा केलेल्या भागावर सुरकुत्या पडल्यास साडी खरी सिल्क आहे.

2 / 5

मशीनवर बनवलेल्या किंवा इतर फॅब्रिकवर सुरकुत्या पडत नाहीत. सिल्कची साडी दोन्ही हाताने पकडा आणि एकमेकांवर घासा. त्यानंतर साडी घासललेया ठिकाणी थोडा उबदारपणा जाणवल्यास साडी सिल्कची आहे.

3 / 5

सिल्क नेहमी वजनाने अतिशय हलकी असते. त्यामुळे अस्सल सिल्क साडीची खरेदी करताना साडीचे वजन पाहावे. साडी खूप जास्त हेवी वाटल्यास ती मशीनवर तयार केलेली असू शकते.

4 / 5

सिल्क साडीचा पदर मागील आणि पुढील बाजूने सारखाच असतो. पण साडी मशीनवर तयार केलेली असल्यास साडीचा पदर आणि पुढील भाग वेगळा असतो.

5 / 5

सिल्क साडी खरेदी करताना साडीची गुणवत्ता योग्य तपासून पाहावी. तसेच सिल्क साडीवर GI टॅग आहे की नाही हे सुद्धा पाहावे. त्यानंतरच साडीची खरेदी करावी.

Web Title: Follow these important tips while buying silk sarees for wedding you will not be cheated at all

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • saree fashion

संबंधित बातम्या

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
1

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

महागड्या पैठणी साडीवर शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक
2

महागड्या पैठणी साडीवर शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन
3

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य
4

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.