Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवजयंती निमित्त नव्या कोऱ्या साडीवर शिवा चंद्रकोर आरी वर्कचे ब्लाऊज, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा

१९ फेब्रुवारीला संपूर्ण देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. शिवजयंती हा केवळ दिवस नसून आनंदाचा सोहळा आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरा केली जाते. यादिवशी मराठमोळा लुक करून मुली सुंदर तयार होतात. नऊवारी साडी, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ घालून रॉयल लुक केला जातो. नऊवारी साडी खरेदी केल्यानंतर त्यावर नेमकं कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घ्यावे, बऱ्याचदा समजत नाही. अशावेळी तुम्ही ब्लाऊजच्या हातांना आणि मागील गळ्याला सुंदर आरी वर्क करून घेऊ शकता. यामुळे तुमचा लुक रुबाबदार दिसेल. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 16, 2026 | 03:40 PM

शिवजयंती निमित्त नव्या कोऱ्या साडीवर शिवा चंद्रकोर आरी वर्कचे ब्लाऊज, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकची चर्चा

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

शिवरायांच्या काळातील चंद्रकोर शौर्याचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जायचे. त्यामुळे संपूर्ण ब्लाऊजवर तुम्ही या पद्धतीने लहान लहान चंद्रकोर तयार करून घेऊ शकता. यामुळे तुमचा ब्लाऊज भरलेला दिसेल.

2 / 5

ब्लाऊजच्या हातांना चंद्रोकर असलेले पॅच शोभून दिसतील. हल्ली बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईनचे पॅच उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही इतर वेगळ्या डिझाईनची सुद्धा निवड करू शकता.

3 / 5

अनेकांना ब्लाऊजचे हात भरगच्च आरी वर्क किंवा स्टोन वर्क केलेले हवे असतात. या पद्धतीने ब्लाऊजला घुंगरू किंवा मणी लावून ब्लाऊज डिझाईन करू शकता.

4 / 5

आरी वर्क करताना प्रामुख्याने रेशमी धागे, मणी आणि टिकल्यांचा वापर करून अतिशय हळुवार पद्धतीने चंद्रकोर आणि इतर डिझाईन तयार केल्या जातात. ज्यामुळे ब्लाऊजला दर्जेदार लुक येतो.

5 / 5

हल्ली फॅब्रिक पेंटिंगचा मोठा ट्रेंड आला आहे. त्यामुळे खण किंवा इतर कोणत्याही फॅब्रिकच्या ब्लाऊजवर पेंटिंग करून चंद्रकोर काढू शकता.

Web Title: On the occasion of shiv jayanti stich chandrakor ari work blouse on a new plain saree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • shivjayanti

संबंधित बातम्या

सूरजकुंडमध्ये साडी संस्कृतीचा आवाज! ‘ऑपरेशन सिंदूर’ ला समर्पित ‘शिखाची कारीगारी’ एक भावनिक थीमॅटिक फॅशन
1

सूरजकुंडमध्ये साडी संस्कृतीचा आवाज! ‘ऑपरेशन सिंदूर’ ला समर्पित ‘शिखाची कारीगारी’ एक भावनिक थीमॅटिक फॅशन

केसांमध्ये गजरा माळण्याचे ‘हे’ सुंदर आणि आकर्षक प्रकार, कोणत्याही साडीवर दिसतील उठावदार
2

केसांमध्ये गजरा माळण्याचे ‘हे’ सुंदर आणि आकर्षक प्रकार, कोणत्याही साडीवर दिसतील उठावदार

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन
3

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन

राणी अहिल्याबाईचा वारसा असलेल्या माहेश्वरी साडीचा पारंपरिक इतिहास, जाणून घ्या हातमागावरील साडीची खासियत
4

राणी अहिल्याबाईचा वारसा असलेल्या माहेश्वरी साडीचा पारंपरिक इतिहास, जाणून घ्या हातमागावरील साडीची खासियत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.