Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हँडलूमपासून कांजीवरमपर्यंत! कंगना राणौतच्या साड्या का ठरतात नेहमी चर्चेचा विषय, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही दमदार आणि स्वतंत्र विचारांच्या भूमिकेमुळे सुद्धा ओळखली जाते. तिचे लुक आणि पारंपरिक स्टाईल कायमच चर्चेत असते. मॉर्डन लुकसोबत तिचे पारंपरिक साडीवरील मराठमोळे लुक आणि फॅशन सगळ्यांचं खूप जास्त आवडते. तिच्या साडी कलेक्शनमध्ये भारतीय परंपरा आणि आधुनिक फॅशनचे मिश्रण पाहायला मिळते. अस्सल हँडलूम फॅब्रिक, आकर्षक रंगसंगती, रॉयल बॉर्डर आणि क्लासिक स्टाईलसाठी ओळखल्या जातात. चला तर पाहुयात कंगना राणौतच्या साड्यांची वैशिष्ट्य. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 14, 2026 | 02:29 PM

हँडलूमपासून कांजीवरमपर्यंत! कंगना राणौतच्या साड्या का ठरतात नेहमी चर्चेचा विषय, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Follow Us
Follow Us:
1 / 5

कंगना राणौतच्या साडी कलेक्शनमध्ये भारतातील समृद्ध विणकाम असलेल्या साड्या आहेत. त्यामध्ये कांजीवरम, पटोला, तसर आणि चंदेरी साड्यांचा समावेश आहे.

2 / 5

कंगना राणौतच्या साडी केवळ सिंपलच नाहीतर खूप भरजरी आणि आकर्षक असतात. पण त्यातसुद्धा ती कायमच नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक टच देण्याचा प्रयत्न करते.

3 / 5

कंगना राणौतकडे केवळ डिझायनर साड्याच नाहीतर कांजीवरम आणि स्लिक साड्यांचे मोठे कलेक्शन पाहायला मिळते. कोणत्याही राजकीय कार्यक्रमात कंगना कायमच कॉटनच्या साड्या परिधान करते.

4 / 5

कॉटनच्या साध्या साड्यांचा लुक मॉर्डन करण्यासाठी साडीवर बेल्ट लावणे, साडीवर ट्रेंच कोट, ब्लेझर घालणे हे तिचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यामुळे लुक इतरांपेक्षा हटके दिसतो.

5 / 5

कांजीवरम किंवा पटोला साडी नेसल्यानंतर त्यावर हेवी दागिने घालण्यासोबतच चोकर किंवा कुंदन ज्वेलरी परिधान करत केस अंबाडा किंवा मोकळे सोडून गजरा माळते.

Web Title: From handloom to kanjeevaram why kangana ranauts sarees always make headlines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • fashion tips
  • Kangna Ranaut
  • saree fashion

संबंधित बातम्या

अगं शिवाली किती त्या कातिल अदा! नुसत्या नजरेने करते घायाळ
1

अगं शिवाली किती त्या कातिल अदा! नुसत्या नजरेने करते घायाळ

Hairstyle Tips: नऊवारीपासून साडीपर्यंत परफेक्ट! केसांमध्ये गजरा माळण्याच्या सुंदर आणि स्टायलिश पद्धती
2

Hairstyle Tips: नऊवारीपासून साडीपर्यंत परफेक्ट! केसांमध्ये गजरा माळण्याच्या सुंदर आणि स्टायलिश पद्धती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.