Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री चुकूनही नका खाऊ ‘ही’ फळं, होऊ शकतो त्रास, जाणून घ्या कारण

दैनंदिन आहारात फळांचा समावेश नेहमीच केला जातो. अनेक फळांमध्ये पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीराला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. ही फळं दिवसा खाल्ल्याने अनेक फायदे होतात. पण डॉक्टर रात्री काही फळे खाण्यास मनाई करतात. पण याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया, कोणती फळं रात्री खाऊ नये आणि यामागचे कारण काय.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 03, 2024 | 06:15 AM

रात्री ही फळं पाहू नका (फोटो सौजन्य: Freepik)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

अननसात ब्रोमेलेन नावाचे अ‍ॅन्झाइम असते, ज्यामुळे पचनसंस्थेमध्ये जळजळ होऊ शकते, विशेषत: मोठ्या प्रमाणात किंवा रिकाम्या पोटी हे फळ खाल्ल्यास ही समस्या उद्भवू शकते. यामुळे अस्वस्थता किंवा छातीत जळजळ होऊ शकते, ज्यामुळे शांतपणे झोपणे कठीण होते.

2 / 5

केळींमधे भरपूर प्रमाणात नैसर्गिक साखर आणि फायबर असते, ज्यामुळे पचनास त्रास होऊ शकतो. नीट पचन न झालया झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही केळी खाऊ नका. यामुळे घशाला सूज देखील होऊ शकते.

3 / 5

टरबूजमध्ये भरपूर पाणी असते. ज्यामुळे तुम्हाला वारंवार बाथरूमला जावे लागू शकते. यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते.

4 / 5

दिवस खाल्ला जाणारा सफरचंद जर तुम्ही रात्री खाल्ले, तर तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागेल. कारण रात्री ते खाल्ल्याने ॲसिडिटी होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला रात्री उशिरापर्यंत त्रास होऊ शकतो.

5 / 5

चिकूमध्ये भरपूर साखर असते, त्यामुळे ते रात्री खाणे टाळावे. झोपण्यापूर्वी चिकू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे तुमच्या उर्जेत चढउतार होऊ शकतात आणि झोपण्यास अडथळा येऊ शकतो.

Web Title: Fruits that you should never consume at night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 06:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.