Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्लाऊजला द्या ट्रेंडी आणि एलिगंट टच! हातांवर करून घ्या ‘या’ डिझाईनचे सुंदर आरी वर्क, साडीच्या सौंदर्यात पडेल भर

लग्न ठरल्यानंतर दोन ते तीन महिने आधीपासूनच साडी खरेदीला सुरुवात केली जाते. साडीवरील लुक रॉयल आणि उठावदार दिसण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या डिझाईनचे आरी वर्क करून घेतले जाते. आरी वर्क केल्यामुळे ब्लाऊजची शोभा वाढते आणि साधा ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर दिसतो. कांजीवरम सिल्क किंवा पैठणी साडीवरील ब्लाऊज खुलून दिसण्यासाठी ब्लाऊजच्या हातांवर या डिझाईनचे आरी वर्क नक्की ट्राय करा. हल्ली कमीत कमी खर्चात सुद्धा आरी वर्क केलेले ब्लाऊज मिळतात. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 07, 2026 | 03:20 PM

ब्लाऊजला द्या ट्रेंडी आणि एलिगंट टच! हातांवर करून घ्या 'या' डिझाईनचे सुंदर आरी वर्क, साडीच्या सौंदर्यात पडेल भर

Follow Us
Follow Us:
1 / 5

साखरपुड्याच्या हिरव्या साडीवर सोनेरी रंगाच्या नाजूक मण्यांचे आरी वर्क अतिशय सुंदर दिसते. याशिवाय ब्लाऊजच्या हातांना हिरव्या रंगाचे मणी लावल्यास लुक अतिशय सुंदर दिसेल.

2 / 5

साधा ब्लाऊज आणखीनच उठावदार आणि स्टयलिश करण्यासाठी हातांच्या मध्यभागी आरी वर्कचे बाजूबंद बनवून घेऊ शकता. यामुळे अनावश्यक दागिने घालण्याची आवश्यकता भासणार नाही.

3 / 5

अनेकांना हेवी डिझाईन केले ब्लाऊज परिधान करायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे ब्लाऊजवर तुम्ही या पद्धतीने आरी वर्क करून घेऊ शकता. यामुळे ब्लाऊज भरगच्च दिसेल.

4 / 5

काहींना ब्लाऊजवर अतिशय मिनिमल डिझाईन हवी असते. अशावेळी तुम्ही या पद्धतीने सुंदर आणि कमीत कमी खर्चात आरी वर्क करून घेऊ शकता.

5 / 5

युनिक डिझाईन हवी असल्यास नाजूक आरसे आणि इतर मण्यांचा वापर करून बनवलेले आरी वर्क केल्यास ब्लाऊजला सुंदर लुक येईल आणि चारचौघांमध्ये तुमचा लुक खुलून दिसेल.

Web Title: Give your blouse a trendy and elegant touch adorn the sleeves with these beautiful aari work designs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • saree fashion

संबंधित बातम्या

Patan Patola:  3 पिढ्यांनी वापरूनही कधीच जुनी होत नाही ‘ही’ साडी, 300 वर्ष टिकते पाटण पटोला
1

Patan Patola: 3 पिढ्यांनी वापरूनही कधीच जुनी होत नाही ‘ही’ साडी, 300 वर्ष टिकते पाटण पटोला

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे
2

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
3

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

अगं शिवाली किती त्या कातिल अदा! नुसत्या नजरेने करते घायाळ
4

अगं शिवाली किती त्या कातिल अदा! नुसत्या नजरेने करते घायाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.