Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाच्या डब्ब्यात Non Veg किती वेळपर्यंत ठेवले पाहिजे? आरोग्याच्या दृष्टीने जाणून घेणे महत्वाचे

आपल्या कडे नॉन व्हेज वर ताव मारणाऱ्यांची काही कमी नाही. ढाबा असो की आपले स्वतःचे घर, एका ठरविक वाराला बहुतेक जणं मांसाहार करताना दिसतात. पण जेव्हा आपण कामानिमित्त घराबाहेर असतो अशावेळी अनेकांना नॉनव्हेज खाण्याची लहर येते. त्यामुळेच कित्येक जण आपल्या जेवणाच्या डब्ब्यात नॉन व्हेज घेऊन जाताना दिसतात. परंतु बहुतेक वेळा जेवणाच्या डब्यात मांसाहारी पदार्थ तासन्तास बंद असतात. ज्यामुळे त्यात अनेक बॅक्टेरिया वाढू लागतात. मग अशावेळी मनात प्रश्न निर्माण होतो, नेमके किती वेळ जेवणाच्या डब्यात नॉन व्हेज ठेवावे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 17, 2024 | 09:50 PM

जर तुम्ही सुद्धा जेवणाच्या डब्ब्यात नॉनव्हेज घेऊन जात असाल तर आजच जाणून घ्या डब्ब्यात किती वेळापर्यंत नॉनव्हेज ठेवले पाहिजे (फोटो सौजन्य: Freepik)

Follow Us
Follow Us:
1 / 5

मांसाहारी खाद्यपदार्थ जेवणाच्या डब्ब्यात ठेऊन खोलीच्या तपमानावर कित्येक तास सोडल्यास ते धोक्याच्या क्षेत्रात प्रवेश करते. हे विशेषतः उष्ण हवामानात किंवा उन्हाळ्याच्या महिन्यांत होऊ शकते.

2 / 5

अशावेळी, सॅल्मोनेला आणि स्टॅफिलोकोकस ऑरियस सारखे जीवाणू शिजवलेल्या चिकन किंवा मांसामध्ये वेगाने पसरतात, ज्यामुळे या अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो.

3 / 5

कच्चे किंवा कमी शिजवलेले मांसमध्ये बॅक्टेरिया (कॅम्पायलोबॅक्टर, साल्मोनेला, स्टॅफिलोकोकस ऑरियस) असू शकतात, जे योग्यरित्या साठवले नाही तर वेगाने वाढू शकतात.

4 / 5

जर तुम्ही मासे, कोळंबी आणि इतर सीफूड तुमच्या डब्ब्यात घेऊन जात असाल तर ते खोलीच्या तपमानावर लवकर खराब होतात.

5 / 5

क्रीम किंवा डेअरी-आधारित सॉसमध्ये शिजवलेले मांस लवकर खराब होण्याची शक्यता असते.

Web Title: How long should non veg be kept in lunch box

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 09:50 PM

Topics:  

  • Food Safety
  • nonveg food

संबंधित बातम्या

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ
1

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.