संपूर्ण देशभरात नवरात्री उत्सव मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीची मनोभावे पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. याशिवाय नवरात्रीमध्ये उपवास करताना अनेक वेगवेगळ्या…
मेंदूचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात पालेभाज्या, फळे आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते.
अन्नपदार्थ, फळे, भाज्या, फळांचा रस किंवा इतर सर्वच पदार्थ जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहतात, असे सगळ्यांचं वाटते. मात्र असे…
Vimal Omelette Video: ओरिओ भजी, फँटा मॅगी आणि चॉकलेट डोसानंतर आता बाजारात विमल ऑम्लेटची एंट्री, जणू मृत्यूलाच देत आहे आमंत्रण! याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून यातील दृश्ये तुमच्या…
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने आपल्या आदेशात अशा वस्तूंच्या वितरणावर बंदी घालण्यास सांगितले आहे. ज्यांची एक्सपायरी डेट ४५ दिवसांपेक्षा कमी आहे.
आपल्या कडे नॉन व्हेज वर ताव मारणाऱ्यांची काही कमी नाही. ढाबा असो की आपले स्वतःचे घर, एका ठरविक वाराला बहुतेक जणं मांसाहार करताना दिसतात. पण जेव्हा आपण कामानिमित्त घराबाहेर असतो…
राज्यात सध्या एक फिरती अन्न नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरू असून त्या धर्तीवर लवकरच पाच प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधान परिषदेत सांगितले.…