थंडीत चपाती एक-दोन तासातच कडक होते? मग या ट्रिकचा वापर करा;वसभर राहील मऊ आणि ताजी
photo (7)
जर तुम्हाला तुमच्या चपात्या दिर्घकाळ मऊ ठेवायच्या असतील तर चपातीचे पीठ मळताना थोडे दूध आणि कोमट पाणी मिसळा.
चपात्या कधीही मंद आचेवर नाही तर मध्यम किंवा हाय फ्लेमवर शेकून घ्याव्यात. तवा चांगला तापला की मगच त्यावर चपाती शेकायला घ्या.
चपात्या गरम असतानाच त्यांना एका कापडात गुंडाळून डब्यात ठेवा. असं केल्याने गरम चपात्यांची वाफ अडकून राहिल आणि चपात्या मऊ होतील.
चपात्या शेकताना कधीही त्यांना तेल किंवा तूप लावावे, यामुळे चपात्या जास्त वेळ मऊ राहण्यास मदत होते.