शरीरात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. हे पिंपल्स काहीवेळा गंभीर आजारांचे कारण ठरतात. त्यामुळे चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येत असतील दुर्लक्ष करू नये.
थंडीच्या दिवसांमध्ये केसात वाढलेला कोंडा आणि केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मेथी दाण्यांच्या पाण्याचा वापर करावा. यामुळे केस अतिशय चमकदार आणि सुंदर दिसतील.
तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचे सेवन करावे. यामुळे दात आणि हिरड्या स्वच्छ होतात आणि तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते. जाणून घ्या सविस्तर.
तरुण वयात पांढरे झालेले पुन्हा नव्याने चमकदार आणि काळेभोर करण्यासाठी मेहेंदीमध्ये हे पदार्थ मिक्स करा. यामुळे केसांवर नैसर्गिक चमक येईल आणि केस अतिशय सुंदर दिसतील.
रात्रीच्या जेवणानंतर नियमित वज्रासनात ५ मिनिटं बसावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जाणून घ्या वज्रासन करण्याचे फायदे.
केमिकल ट्रीटमेंट करून खराब झालेले केस पुन्हा नव्याने चमकदार करण्यासाठी घरगुती हेअरमास्क केसांवर लावावा. यामुळे केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते आणि केस सुंदर होतात.
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी वाफेच्या पाण्यात संत्र्याची साल आणि बीटची साल घालावी. यामुळे चेहऱ्यावर गुलाबी ग्लो येईल आणि त्वचा अधिक सुंदर होईल. जाणून घ्या वाफ घेण्याचे फायदे.
Hair Care Tips : कमी वयात टक्कल पडणे अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरतो. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक घरगुती देसी उपाय टक्कल पडलेल्या टाळूवरही केस उगवण्यास मदत करू शकतो…
हिवाळ्याचा ऋतू अनेक आजारांना आमंत्रण देतो. याकाळात सर्दी, खोकला असे आजर फार सामान्य आहेत. अनेकदा आजार दूर करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जाण्याचा पर्याय निवडतो. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, काही सामान्य…
रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर नियमित नाईट क्रीम लावावे. यामुळे त्वचा खूप जास्त उजळदार आणि सुंदर दिसते. बाजारातील महागड्या क्रीम विकत घेण्याऐवजी तुम्ही घरीच नाईट क्रीम तयार करू शकता.
संत्र्याच्या सालींचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सीरम तयार करू शकता. संत्र्यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे त्वचा खूप जास्त चमकदार आणि ग्लोइंग होते.
रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. अशावेळी नियमित ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. कॉफीमध्ये असलेल्या घटकांमुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते.
डोळ्यांभोवती आलेले काळे डाग, चेहऱ्यावर पुरळ इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बटाट्याचा रस आणि गुलाब पाणी एकत्र मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचा उजळदार दिसेल.
गुलाब पाण्यात असलेल्या घटकांमुळे त्वचा हायड्रेट राहते. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावरील कमी झालेली चमक वाढवण्यासाठी गुलाब पाणी आणि इतर पदार्थांचा वापर करावा.
हातापायांची त्वचा कोरडी झाल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता स्किन केअर रुटीन फॉलो करून त्वचेची योग्य काळजी घ्यावी. वाढत्या थंडीत त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी घरगुती उपाय करावेत.
हिवाळ्यात कोरडे झालेले केस पुन्हा नव्याने चमकदार आणि सुंदर करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करावा. मोहरीच्या तेलात असलेले गुणधर्म केसांना भरपूर पोषण देतात. जाणून घ्या सविस्तर.
थंडीच्या दिवसांमध्ये कोरडी पडलेली त्वचा पुन्हा चमकदार आणि सुंदर करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील चमक कायम टिकून राहील आणि त्वचा उजळदार दिसेल.